न्यायालयाने आदेश देऊनही तात्काळ गुन्हे दाखल न केल्यास अवमान याचिका दाखल करणार !

देशभरातील कोट्यवधी देवीभक्तांना आनंद आणि दिलासा देणारा हा निर्णय आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. Read more »

मुंबईसह राज्यातील सर्व होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करा – सुराज्य अभियानची मागणी

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर सुराज्य अभियानाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी, तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना ऑनलाईन निवेदन दिले आहे. Read more »

महाराष्ट्रात ‘शोर्मा’ आणि ‘मोमोज’ या मांसाहार पदार्थांची उघड्यावर सर्रासपणे विक्री !

‘शोर्मा’ आणि ‘मोमोज’ हे मांसाहारी पदार्थ उघड्यावर सर्रासपणे विकले जात आहेत. अवैधरित्या विक्री होत असूनही, तसेच आरोग्याला हानीकारक असूनही स्थानिक प्रशासनाकडून त्यांवर कारवाई होत नाही. Read more »

चित्तापूर (कलबुर्गी, कर्नाटक) येथे बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडले !

कर्नाटकच्या चित्तापूर येथे बसव जयंतीनिमित्त लावलेले बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडून टाकल्याचे समोर आले आहे. फलक फाडून बसवेश्वराचा अवमान केल्याचे समजताच वीरशैव लिंगायत समाजाच्या युवा नेत्यांनी अवमानाच्या कृत्याचा निषेध केला. Read more »

हुणसुरू (कर्नाटक) येथे जिहादी मानसिकतेत झपाट्याने वाढ – प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

कर्नाटक येथे लोकांच्या जिहादी मानसिकतेत झपाट्याने वाढ होत आहे. येथील जिहाद्यांकडून हिंदु युवकांची हत्या केली जात आहे, तसेच त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे. Read more »

कुलदेवतेच्या नामस्मरणामुळे प्रारब्ध सुसह्य होते – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

कलियुगात नामस्मरण हीच साधना आहे. नामजपाला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. त्यामुळे भवसागर पार करून देणार्‍या आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण आपण अधिकाधिक केले पाहिजे, असे मार्गदर्शन सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. Read more »

स्वतःच्या ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकाच्या नावातून ख्रिस्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या विरोधात मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.  खान यांच्या ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकातून ख्रिस्ती धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून ही याचिका प्रविष्ट केली आहे. Read more »

पाकव्याक्त काश्मीरमध्ये झालेल्या पाकविरोधी निदर्शनात भारताचा राष्ट्रध्वज फडकला !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक जनतेने पाकिस्तानच्या अत्याचारांच्या विरोधात उठाव चालू केल्यामुळे तेथे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. १० आणि ११ मे या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. Read more »

काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) पेरण्याचा प्रयत्न केला – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ पेरण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट कुणीच नाकारू शकत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात असे घडले आहे कि नाही ? हे मी आता सांगू शकत नाही. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे प्रथमोपचार शिबिर पार पडले !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्यासाठी प्रथमोपचार शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​