सायंती घोष डिजायनर स्टुडिओ आस्थापनाकडून देवतांची चित्रे असणार्‍या कपड्यांची ऑनलाईन विक्री

‘सायंती घोष डिजायनर स्टुडिओ’ नावाच्या महिलांचे ऑनलाईन कपडे विक्रणार्‍या आस्थापनाकडून देवतांची चित्र छापलेल्या कपड्यांची विक्री करण्यात येत आहे. https://ab-normal.store/ या संकेतस्थळावर हे कपडे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. Read more »

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर अंततः ‘रावण लीला’ या चित्रपटाचे नाव पालटले !

हिंदुत्वनिष्ठांनीही या चित्रपटास सामाजिक माध्यमांद्वारे विरोध दर्शवला होता. अंततः या चित्रपटाचे नाव पालटून ‘भवई’ असे देण्यात आले आहे. चित्रपट विश्लेषक तरुण आदर्श यांनी सामाजिक माध्यमाद्वारे ही माहिती दिली. ‘प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करून आम्ही ‘रावण लीला’ चित्रपटाचे नाव पालटून ‘भवई’ असे करत आहोत’, असे चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक गज्जर यांनी घोषित केले. Read more »

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट देण्याचा पुणे महापालिकेचा हिंदु धर्मशास्त्रविरोधी निर्णय !

गणेशोत्सवात अनेक हिंदूंच्या घरातील श्री गणेशमूर्तींचे दीड दिवसानंतर विसर्जन केले जाते. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरात १९० फिरते हौद ठेवले असून २४७ ठिकाणी श्री गणेशमूर्ती जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन करावे, यासाठी अनुमाने १९० मेट्रिक टन अमोनियम बायकार्बोनेट वितरित करण्यात आले आहे. Read more »

कागदी लगद्याच्या मूर्ती विकणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट’ या संकेतस्थळां विरोधात पोलीस तक्रार

‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट’, ‘इको गणेशा’ यांसारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून मोठ्या प्रमाणात कागदी लगद्याच्या मूर्तींची विक्री चालू आहे. हे मा. लवादाच्या न्यायिक आदेशाचे उल्लंघन असून यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढेल. Read more »

‘लव्ह जिहाद’ला लगाम घालणारा कायदा आणि त्याची उपयुक्तता !

आज उत्तरप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केल्याने हिंदूंना मिळालेला थोडा दिलासा उर्वरित कोट्यवधी हिंदूंनाही मिळावा, यासाठी केंद्र सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा देशभरात लागू करावा ! Read more »

धर्म आणि शास्त्र !

क्षत्रियाचा ‘धर्म’ हा रक्षण करण्याचा आहे. युद्धात शत्रूला नष्ट करून देशाचे, देशाच्या साधनसंपत्तीसह जनतेचे रक्षण करणे हाच त्याचा खरा धर्म आहे. ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र यांचेही धर्म आहेत. त्यांच्याप्रमाणेच प्रत्येक प्राणीमात्राचाही धर्म ठरलेला आहे. मनुष्याला त्याच्या धर्माचे पालन करण्याविषयी मार्गदर्शन करणारे शास्त्र ऋषि-मुनींनी सांगितले आहे. त्याचे पालन करून धर्माचरण करणे ही साधना आहे. Read more »

भगवद्गीता आणि आनंद !

अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी शरद कुमार यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे ते स्पर्धेतून माघार घेण्याच्या विचारात होते. त्या रात्री त्यांनी वडिलांना संपर्क केला. त्यांच्या वडिलांनी त्यांना ‘श्रीमद्भगवद्गीता’ वाचण्याचा सल्ला दिला. भगवद्गीता वाचल्यावर ते उत्साहित झाले आणि दुखापत विसरून पटांगणात उतरले. पुढे जे घडले, तो इतिहास आहे. Read more »

हिंदुत्व आणि विरोध !

काही संकल्पना कालौघातात नष्ट होतात, काही शतकानुशतके चर्चिल्या जातात, तर काही संकल्पनांना अनंत काळापर्यंत विरोधच होत रहातो. ‘हिंदुत्वा’च्या संदर्भातही असेच होते. दुर्दैवाने ‘हिंदुत्व’ या संकल्पनेला नेहमीच विरोधाच्या परीक्षेत उतरावे लागते. Read more »

गोमातेचे रक्षण !

गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याचे आवाहन अलाहाबाद उच्च न्यायालयाने केले आणि ‘गोमातेच्या कल्याणात देशाचे कल्याण आहे’, असे म्हटले. प्रत्येक गोरक्षक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी ही समाधानाची गोष्ट आहे; परंतु ‘गोहत्यार्‍यांना मुळाशी जाऊन कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत अशी विधाने ही केवळ विधानेच रहातील’, असे धर्मप्रेमींना वाटते. Read more »

तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांस मुक्त करा !

‘तीर्थक्षेत्राची सात्त्विकता टिकवून ठेवणे’, हे स्थानिक आणि राज्य प्रशासनाचे कर्तव्य असते. अध्यात्म आणि धर्म हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे अन् ‘ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे’ हे शासन आणि समाज यांचे कर्तव्य बनते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​