Sign Petition : ‘विजयदुर्ग’ किल्‍ल्‍याची झालेली दुरावस्‍था पाहता त्याच्या संवर्धनासाठी त्‍वरित आदेश देण्‍यात यावे !

छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्‍या पराक्रमाची साक्ष देणार्‍या या जलदुर्गांपैकी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील एक जलदुर्ग म्‍हणजे विजयदुर्ग ! दुर्दैवाने आज या किल्‍ल्‍याची स्‍थिती अत्‍यंत दयनीय झाली आहे. याची काही वेदनादायी उदाहरणे पुढे देत आहोत. Read more »

रझा अकादमीवर बंदी का घातली जात नाही ?

 विधानसभेच्या सभागृहात २३ डिसेंबर या दिवशी काही सदस्यांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली गेली. आतंकवादी कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांची शिक्षा माफ करावी, अशा मागणीचे राष्ट्रपतींना पत्र पाठवणारे विधीमंडळातील काही सदस्यच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, हे दुर्दैवी आहे. Read more »

अभिनेत्री सनी लिओनी यांच्या ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्यातून श्रीकृष्णाची निस्सीम भक्त राधेचा अवमान !

मुसलमान आणि अन्य धर्मीय यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर कायदा हातात घेतात. हिंदू मात्र वैध मार्गाने त्याला विरोध करतात. त्यामुळे कुणालाही हिंदूंचा धाक राहिलेला नाही. अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंनी दबाव निर्माण करणे आवश्यक ! Read more »

हिंदूंना जागृत करण्यासाठी त्यांना गुरुपरंपरेशी जोडणे आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

श्री. निधीश गोयल यांच्या ‘जम्बू टॉक्स’ या यू ट्यूब वाहिनीवर २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत ५ दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ डिसेंबर या दिवशी ‘भारताची दिव्यता’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. Read more »

‘मॅकडोनाल्ड’ आस्थापनाने ‘झटका’ खाद्यपदार्थही विकावेत ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

‘हिंदु आणि शीख यांनी ‘हलाल’ मांससेवन करावे’, अशी परिस्थिती निर्माण करत आहे. तसेच ती हिंदु आणि शीख यांच्या राज्यघटनात्मक धार्मिक हक्कांविषयी भेदभावाचे वातावरण निर्माण करत आहे. याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून मॅकडोनाल्ड आस्थापनाला निवेदन देण्यात आले. तसेच ‘झटका’ खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचीही यात मागणी करण्यात आली. Read more »

लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे, स्वातंत्र्यसंग्राम संपूर्ण भारतभर पसरवणारे, ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असणारे लोकमान्य टिळक यांच्या येथील टिळक आळीतील जन्मस्थानाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने या दुरवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन त्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, तसेच लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे Read more »

थोर राष्ट्रपुरुष लोकमान्‍य टिळकांचे रत्नागिरीतील जन्‍मस्‍थान दुरावस्‍थेत !

केवळ ६४ वर्षांच्‍या आयुष्‍यात प्रचंड लोकोत्तर कार्य करणार्‍या अशा या थोर धुरंधर विभूतीच्‍या रत्नागिरी येथील जन्‍मस्‍थानाची दुरावस्‍था झालेली पहायला मिळत आहे. सदर जन्‍मस्‍थान हे महाराष्ट्र शासनाच्‍या पुरातत्त्व विभाग, रत्नागिरीच्‍या अंतर्गत येते. जन्‍मस्‍थानाच्‍या या दुरावस्‍थेविषयी जाग आणणारा लेखरूपी प्रयत्न लोकमान्‍य टिळकांच्‍या असामान्‍य निवडक कर्तृत्त्वविशेषासह येथे देत आहोत ! Read more »

हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हे ‘कन्यामान’च; ‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची माफी मागून जाहिरात मागे घ्यावी अन्यथा बहिष्कार !

हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हा विधी मुळातच कन्येचा सन्मान करणारा अर्थातच ‘कन्यामान’ आहे. त्यामुळे ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ला या कंपनीने ‘मान्यवर’साठीची जाहिरात त्वरित मागे घेऊन हिंदूंची बिनशर्त क्षमायाचना करावी. Read more »

सायंती घोष डिजायनर स्टुडिओ आस्थापनाकडून देवतांची चित्रे असणार्‍या कपड्यांची ऑनलाईन विक्री

‘सायंती घोष डिजायनर स्टुडिओ’ नावाच्या महिलांचे ऑनलाईन कपडे विक्रणार्‍या आस्थापनाकडून देवतांची चित्र छापलेल्या कपड्यांची विक्री करण्यात येत आहे. https://ab-normal.store/ या संकेतस्थळावर हे कपडे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. Read more »

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर अंततः ‘रावण लीला’ या चित्रपटाचे नाव पालटले !

हिंदुत्वनिष्ठांनीही या चित्रपटास सामाजिक माध्यमांद्वारे विरोध दर्शवला होता. अंततः या चित्रपटाचे नाव पालटून ‘भवई’ असे देण्यात आले आहे. चित्रपट विश्लेषक तरुण आदर्श यांनी सामाजिक माध्यमाद्वारे ही माहिती दिली. ‘प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करून आम्ही ‘रावण लीला’ चित्रपटाचे नाव पालटून ‘भवई’ असे करत आहोत’, असे चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक गज्जर यांनी घोषित केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​