सोलापूर : रक्षाबंधन सणाचे शास्त्र सांगणारी बी आर् न्यूज वृत्तवाहिनीवर हिंदु जनजागृती समितीची मुलाखत

१५ ऑगस्ट या दिवशी असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त येथील बी आर् न्यूज या वृत्तवाहिनीचे निवेदक श्री. जयपाल खेडकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे आणि रणरागिणी शाखेच्या जिल्हा संघटक श्रीमती अलका व्हनमारे यांची मुलाखत घेतली. Read more »

पुणे येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘लाल कप्तान’ या आगामी चित्रपटात नागा साधूंचा अवमान करण्यात आला आहे. हा चित्रपट आम्ही आमच्या भागातील कोणत्याही चित्रपटगृहात चालू देणार नाही. इतर धर्मांचे धर्मगुरु चांगले; पण हिंदू साधू हे लंपट आणि स्वार्थी अशी प्रतिमा उभी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. Read more »

जोगेश्‍वरी (मुंबई) येथे ‘शौर्यजागरण शिबिरा’च्या माध्यमातून युवकांमध्ये स्वरक्षणाचे स्फुलिंग चेतवले !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त जोगेश्‍वरी (मुंबई) येथे धर्मप्रेमी युवक-युवतींसाठी ‘शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. Read more »

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’साठी मानवी साखळी ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून खडकवासला जलाशयाच्या पाण्यात उतरणार्‍या आणि पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदूषित करणार्‍या युवक-युवतींवर प्रतिबंध बसावा; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यंदाच्या वर्षीही ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात येणार आहे. Read more »

स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक : सौ. उज्ज्वला गावडे

हिंदु महिला धर्माचरणापासून दूर जात असल्यामुळे स्वैराचार, अमली पदार्थांचे सेवन अशा अनेक घटना घडत आहेत. एकीकडे देशाच्या संरक्षण क्षेत्रात महिला भरारी घेत आहेत, तर दुसरीकडे महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत. Read more »

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे हिंदु जनजागृती समितीचे आवाहन !

वादग्रस्त आणि हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारीत केल्याबद्दल ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीच्या संचालकांविरोधात गोवा आणि सोलापूर येथे पोलिसांत तक्रार दाखल Read more »

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवयोद्धा संघटनेच्या वतीने सनातन संस्था आणि रणरागिणीच्या प्रतिनिधींचा सत्कार

शिवयोद्धा संघटनेच्या वतीने खडपाबांध, फोंडा येथील विश्‍व हिंदु परिषद सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. Read more »

‘हिंदु स्त्रियांनो, देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सर्वार्थांनी सक्षम व्हा !’

आपल्या कुटुंबासह देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी चित्रपट अभिनेत्रींचा नव्हे, तर राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या विरांगनांचा आदर्श घ्या आणि नियमित साधना अन् आत्मरक्षण यांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सर्वार्थांनी सक्षम व्हा Read more »

कल्याण : हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी शाखेचा’ वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

महिलांनो, साधना आणि धर्माचरण करून, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सर्वार्थाने सबला व्हा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा Read more »

सिंधुदुर्ग जि. प. आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटण्याचा उपक्रम

धर्माचे काडीचेही ज्ञान नसलेली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ! : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटण्याचे ठरवले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​