बांगलादेशाच्या शालेय अभ्यासक्रमातून हिंदु धर्माशी संबंधित लिखाण हद्दपार

बांगलादेशात हिंदू आणि हिंदु संस्कृती अस्तित्वात होती ! ही संस्कृती पूर्णपणे नष्ट करून देशाची ‘इस्लामी राष्ट्र’ अशी ओळख स्थापण्याचा तेथील शासनकर्ते प्रयत्न करत आहेत ! हे थांबवण्यासाठी भारतीय शासनकर्ते काही प्रयत्न करतील का ? Read more »

१३० बायका आणि २०३ मुले असलेल्या मौलवीचे निधन

”कोणताही पुरूष जेवढे हवे तेवढे लग्न करू शकतो असे कुराणामध्ये म्हटले आहे” असे ते मध्यंतरी म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्यावर २००८ साली त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. Read more »

सात मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत प्रवेशबंदी

सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशांचा यात समावेश आहे. ‘कट्टर इस्लामिक दहशतवाद्यांना अमेरिकेबाहेर ठेवण्यासाठी हा उपाय असून, केवळ अमेरिकेला पाठिंबा देणा-या, अमेरिकेवर प्रेम करणा-यांचाच स्वीकार करू’, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. Read more »

पाकिस्तान असा पुरवतो दहशतवाद्यांना पैसा !

पाकिस्तानातून एखादा अन्नपदार्थ त्याच्या बाजारातील मूळ किंमतीपेक्षा अत्यंत कमी किमतीत भारतात आयात केला जातो, आणि तो येथे चढ्या भावाने विक्री केली जाते. किमतीतील मोठ्या फरकामुळे मिळालेल्या नफ्याचा पैसा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी ठेवला जातो. Read more »

रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नका ! – हिंदु आंदोलकांची सरकारला चेतावणी

बौद्धबहुल म्यानमार देशातून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी केल्यानंतर अनेक देशांनी त्यांना थारा दिला नसतांना भारतात मात्र त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. भविष्यात यांची संख्या वाढल्यास जम्मूमधून हिंदूंना हाकलले जाऊ शकते. Read more »

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ांमुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम

अ‍ॅल्युमिनियमच्या भांडयांमुळे मुलांचा बुद्धय़ांक कमी होतो असे एका संशोधनात दिसून आले आहे. यापूर्वीही अनेक संशोधनात अ‍ॅल्युमिनियमच्या वापराबाबत अनेकदा साशंकता व्यक्त करण्यात आली होती. Read more »

जल्लीकट्टूचा उद्घोष !

मकरसंक्रांतीच्या कालावधीत तमिळनाडू राज्यात खेळल्या जाणार्‍या वळूंच्या (देशी बैल) खेळाला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने सध्या तमिळनाडू पेटले आहे. त्यामुळे तमिळनाडू शासनाला या संदर्भात तात्पुरती अनुमती देण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडण्यात आले; परंतु जनतेला कायमस्वरूपी तोडगा हवा आहे. Read more »

आतंकवादाचे समूळ उच्चाटन करणार ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

जिहादी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करणार, असे वचन अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. अमेरिकेचे ४५ वे राष्ट्रध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी हे वचन दिले आहे. Read more »

चीनची धमकी : भारतासोबत युद्ध झाल्यास १० तासात आमचे सैनिक देहलीत पोहोचतील !

‘जर भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तर आमचे सैनिक १० तासात भारताची राजधानी देहलीपर्यंत पोहोचतील’ अशी धमकी चिनी मीडियाने दिली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​