Menu Close

गोवा : श्री स्वामी समर्थ यांचा अवमान करणारा ‘प्रोटेस्टंट बिलिव्हर्स’ असलेला संशयित हणजूण पोलिसांच्या कह्यात

भारतातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल सामाजिक माध्यमांत अत्यंत आक्षेपार्ह, मानहानीकारक आणि अपमानास्पद टिपण्या केल्याच्या प्रकरणी हणजूण पोलिसांनी संशयित संतोष लमाणीला कह्यात…

कुलगाममध्ये पहलगामसारखा दहशतवादी हल्ला: आतंकवाद्यांनी २ हिंदु मजुरांना नाव विचारून केले ठार

काश्मीरच्या कुलगाममध्ये २ जिहादी आतंकवाद्यांनी ३१ जुलैच्या रात्री वीटभट्टीवर काम करणार्‍या छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित हिंदु मजुरांना नाव विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध

प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात २६ जुलैला अवैधपणे एक कबर बांधण्यात आली आहे. ‘हिंदु सुरक्षा समिती’ने या घटनेचा निषेध करत दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी…

हिंदू देवतांविषयीच्या ध्रुव राठी याच्या युट्यूबवरील व्हिडिओवर २४ तासांत कारवाई करून ते हटवा – केंद्र सरकारने युट्यूबला दिला निर्देश !

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या तक्रार निवारण अपीलीय समितीने यु ट्यूबर ध्रुव राठी याच्या हिंदु देवतांवर आधारित वादग्रस्त व्हिडिओवर बंदी घातली असून यू ट्यूबला २४…

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्‍या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले

इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याला या शिक्षिकेने ‘कलमा’ पाठ करण्याचा गृहपाठ दिल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने अंतर्गत चौकशी करून ही…

जंतर-मंतरवर हिंदू देवांच्या अपमानाबद्दल कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्यावर एफआयआर दाखल करा – हिंदू जनजागृती समिती आणि वकिलांची मागणी

CJP आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली NEET मुद्द्यावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या मंचावरून जाहीरपणे सनातन धर्माचा अपमान आणि राष्ट्रविरोधी कारवायांना प्रोत्साहन देण्याचा गंभीर प्रकार समोर…

जयसिंगपुर (महाराष्ट्र) : ‘हिंदूंच्या देवता दगड आहेत’, असे हिंदुद्वेषी वक्तव्य करणारे पत्रकार हुसेन शेख यांच्याकडून हिंदूंची क्षमायाचना !

जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथील एका दैनिकाचे वार्ताहर हुसेन शेख यांनी हिंदु धर्मातील देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

निजामाबाद (तेलंगाणा) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना उर्दू आणि कलमा शिकवण्याचा विरोध

या प्रकरणात पोलिसांनी वेगवेगळ्या धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली शाळेचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक आणि उर्दू शिक्षिका यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

‘सर तन से जुदा’ गीत प्रकरण: संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !

‘ट्रीनी’ या प्रखर राष्ट्रवादी ‘एक्स’ खात्याने जगासमोर आणले. या घटनेवरून भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांनी तीव्र संताप व्यक्त केला. वाढत्या दबावामुळे परतूर पोलिसांनी शाळेच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

‘मी ख्रिश्चन आहे, मला तुमचे देव चालत नाहीत’ म्हणत देवतांची विटंबना करणाऱ्या ख्रिश्चन नर्सला तत्काळ अटक करा – हिंदु जनजागृती समितीची मागणी

नेरूळ येथे एका ख्रिश्चन नर्सने हिंदु देवतांच्या मूर्तींची आणि देवघराची जाणीवपूर्वक विटंबना करत देवतांना चपलांच्या स्टँडजवळ फेकून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.