
मडिकेरी (कर्नाटक) – विराजपेठ तालुक्यातील माल्दारेजवळील मत्तूरु येथील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात २६ जुलैला अवैधपणे एक कबर बांधण्यात आली आहे. ‘हिंदु सुरक्षा समिती’ने या घटनेचा निषेध करत दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
Illegal Grave-like Structure Built Inside Temple Premises in Madikeri, Karnataka; Hindus Protest
An illegal grave-like structure was found built inside the premises of the famous Sri Siddheshwara Temple at Mattur in Virajpet taluk on July 26, triggering protests by the Hindu… pic.twitter.com/gUav3A2qqd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 28, 2026
या प्रकरणी समितीने आंदोलनाचे आवाहन केले आहे. या कृत्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप समितीने केला असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकात हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसची राजवट असल्यानेच धर्मांध मुसलमान असे कृत्य करण्यास धजावतात. हिंदूंना हे लज्जास्पद ! – संपादक, हिंदू जनजागृति समिति







