महाड येथे मनुस्मृती हा हिंदु धर्मग्रंथ जाळण्याचे जाहीर आवाहन केले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असतांनाही अशा प्रकारे हिंदु समाजात बहुजन आणि अभिजन असा भेदभाव निर्माण…
तेलंगाणा राज्यातील गट्टू मंडल येथे हिंदूंनी संत कनक हरिदास यांचा पुतळा स्थापित केला होता; परंतु धर्मांध मुसलमानांनी तो बलपूर्वक काढून टाकला.
अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील वयोवृद्ध, ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला आहे.
वडणगे येथील महादेव मंदिराशेजारील जागा आणि दुकानगाळे आता ‘वक्फ बोर्डा’ने बळकावले आहे. याच्या निषेधार्थ २४ मे या दिवशी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
मल्याळम् चित्रपटसृष्टीत गेल्या ५३ वर्षांपासून सक्रीय असलेल्या मामूट्टी या अभिनेत्यावर तो ‘जिहादी’ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथील व्यावसायिक आणि माकपचे नेते महंमद शार्शद बनियांदी…
फरार असलेला इस्लामचा धर्मप्रचारक झाकीर नाईक याने पुन्हा एकदा विष ओकले आहे. तो म्हणाला की, मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा आतंकवाद्यांसाठी शस्त्रे बनवणार्या कारखान्यात जाणे चांगले…
बेळगाव येथील बापट गल्ली परिसरात ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने खडेबाजार पोलीस ठाण्यात ९ हिंदु युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांपैकी ६ जणांना…
कर्नाटकच्या चित्तापूर येथे बसव जयंतीनिमित्त लावलेले बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडून टाकल्याचे समोर आले आहे. फलक फाडून बसवेश्वराचा अवमान केल्याचे समजताच वीरशैव लिंगायत समाजाच्या…
काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ पेरण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट कुणीच नाकारू शकत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात असे घडले आहे कि नाही ? हे…
‘मी पुण्याचा खासदार झाल्यावर टिपू सुलतानचे कार्य लक्षात घेऊन त्यांचे भव्य स्मारक उभारणार आहे’ अशी घोेषणा पुणे लोकसभा मतदारसंघातील ‘एम्.आय.एम्.’चे उमेदवार अनिस सुंडके यांनी केली.