चीनकडून पैसे घेऊन भारतविरोधी प्रचार करणार्‍या ‘न्यूजक्लिक’चा प्रमुख बनला माफीचा साक्षीदार !

‘न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेतस्थळावर भारतविरोधी प्रचार करण्यासाठी चीनकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वृत्तसंकेतस्थळाचा संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली होती. Read more »

गोवा : स्मशानभूमीत कचरा टाकणार्‍याला खडसावल्यावर धर्मांधांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण

जीफोंड, मडगाव येथील स्मशानभूमीत कचरा टाकणार्‍या मुसलमानाला खडसावल्याविषयी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर आक्रमण करून धर्मांध मुसपालमानांकडून त्याला मारहाण करण्याची घटना घडली. Read more »

वणी (यवतमाळ) येथे गोवंशियांच्या मांसविक्री प्रकरणी ३ धर्मांधांना अटक !

वणी (यवतमाळ) – येथील मोमीनपुर्‍यात १ सप्टेंबर या दिवशी गोवंशियांच्या मांसाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. Read more »

बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

पुणे – येथील बुधवार पेठ परिसरातून ३१ ऑगस्टला रात्री १९ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे. Read more »

हडपसर (पुणे) येथील ‘इसिस’शी संबंधित आधुनिक वैद्याला अटक !

येथील नामांकित ‘नोबेल हॉस्‍पिटल’मध्‍ये अनेक वर्षे काम करणारा ४२ वर्षीय भूलतज्ञ डॉ. अदनान अली याला ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्‍याच्‍या प्रकरणी अटक करण्‍यात आली आहे. Read more »

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्याला अटक !

आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटसाठी काम करणार्‍या फैजान अंसारी उपाख्य फैज या १९ वर्षीय विद्यार्थ्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली. Read more »

टोंक (राजस्थान) येथे सशस्त्र धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर क्षुल्लक कारणांवरून आक्रमण : १९ हिंदू घायाळ

टोंक (राजस्थान) येथील मालपुरा भागात धर्मांध मुसलमानांनी तलवार, लाठी, काठी, फरसे आदींद्वारे हिंदूंवर आक्रमण केले. या आक्रमणात १९ हिंदू घायाळ झाले. त्यांनी हिंदु महिलांचे दागिनेही लुटले. धर्मांधांनी जातांना हिंदूंना धमकी दिली, ‘पोलीस बंदोबस्त ठेवतील आणि २-३ दिवसांनी निघून जातील; मग तुम्हाला कोण वाचवणार ?’ या प्रकरणी  पोलिसांनी ३० जणांना अटक केली आहे. Read more »

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ६ वर्षीय हिंदु मुलीचे लैंगिक शोषण !

सिंध प्रांतातील एका गावात हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले.तिला घायाळ अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले. Read more »

तिरुपती मंदिराच्या दर्शनात मुसलमान आमदाराचा घोटाळा जाणा !

तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शन तिकिटांमध्ये गौडबंगाल असल्याचे नुकतेच समोर आले आहे. अशातच ‘आंध्रप्रदेश युनायटेड टीचर्स फेडरेशन’चे अध्यक्ष आणि विधानपरिषदेतील आमदार शेख साबजी यांचे नाव आले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. Read more »

भारत सरकारने माझे दुहेरी नागरिकत्व कार्ड रहित केले ! – हिंदुद्वेषी कन्नड अभिनेत्याचा दावा

कन्नड अभिनेता चेतन कुमार याने काही दिवसांपूर्वी हिंदुत्वावर अवमानकारक ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर त्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​