कतरास (झारखंड) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमी पत्रकारांसाठी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ बैठक

कतरास येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमी पत्रकारांची ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी उपस्थित वृत्तपत्र प्रतिनिधींना समितीच्या ‘राष्ट्र आणि धर्म’ यांविषयीच्या कार्याचा परिचय करून दिला Read more »

रामराज्याच्या स्थापनेचा प्रारंभ स्वतःपासून करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

वडिलांच्या आज्ञेसाठी राजसिंहासन सोडणारा रामासारखा आदर्श पुत्र, पतीसाठी वनवास स्वीकारणारी सीतेसारखी आदर्श पत्नी, राज्याचा त्याग करणारा लक्ष्मण आणि पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालवणारा भरत यांच्यासारखे आदर्श बंधू, हे रामराज्याचे उदाहरण आहे. Read more »

बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांमध्ये सामूहिक नामजप अन् प्रार्थना यांचे आयोजन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमधील वाराणसी, सैदपूर (गाझीपूर), सुलतानपूर आणि बिहारमधील मुझफ्फरपूर अन् सोनपूर येथे नुकतेच हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात आले. Read more »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त कर्नाटक राज्यात ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त मंगळूरू येथे चैतन्यदायी वातावरणात नुकतीच हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. Read more »

बेळगाव येथील ‘हिंदू एकता दिंडी’ उत्साहात संपन्न !

बेळगाव येथे झालेल्या दिंडीच्या प्रारंभी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. पंकज घाडी आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या हस्ते बॅरिस्टर नाथ पै चौक येथे धर्मध्वज पूजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. यल्लाप्पा पाटील यांनी शंखनाद केला. Read more »

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत संभाजीनगर जिल्ह्यात विविध उपक्रम !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मंदिर स्वच्छता उपक्रम, स्मारक स्वच्छता उपक्रम, देवाला साकडे घालणे, तसेच साधनेविषयीची प्रवचने असे विविध उपक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले. Read more »

सांताक्रूझ येथे ‘शौर्य जागरण’ उपक्रमाच्या माध्यमातून स्वरक्षण प्रशिक्षणाविषयी जागृती !

शौर्य जागरणाअभावी आज हिंदु समाज सर्वत्र पराभूत होत असून त्याच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आम्ही अजिंक्य शूरवीर नृसिंह आहोत, याचे प्रदर्शन घडवण्याची वेळ आली आहे. Read more »

नवी मुंबई येथे धर्मशिक्षणवर्गातील महिलांचा मंदिर स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथील सेक्टर ४ मधील वरदविनायक मंदिर आणि विठ्ठल मंदिर यांची नुकतीच स्वच्छता करण्यात आली. Read more »

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानांतर्गत नंदुरबार येथे विविध उपक्रम !

नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. Read more »

कोपरी (ठाणे) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकडे घातले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. कोपरी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकडे घालण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​