हिंदु धर्मस्थळांसाठी आमची सांस्कृतिक लढाई चालूच रहाणार ! – अधिवक्ता मदन मोहन यादव, वाराणसी जिल्हा न्यायालय

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण का रोखले जात आहे ? या मशिदीमध्ये असे काय आहे, जे लपवले जात आहे ? सर्वांसमोर सत्य येणे आवश्यक आहे. या मशिदीचे सर्वेक्षण ज्यांनी रोखले, त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सरकारने कारवाई करायला हवी ! Read more »

भोंग्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न करणाऱ्या सर्व राज्य सरकारांवर कारवाई करा ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

अजान देणे, हा धार्मिक अधिकार असू शकतो; पण त्यासाठी मशिदींवर भोंगे लावणे, हा धार्मिक अधिकार मुळीच असू शकत नाही. Read more »

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला व्ही.पी. सिंग सरकारसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – ललित अंबरदार, काश्मिरी विचारवंत

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे. Read more »

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठीच छत्रपती शिवरायांना निधर्मी ठरवण्याचे राजकारण्यांचे षड्यंत्र ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ ठरवणे, हा त्यांच्या शौर्याचा अपमान आहे. त्यांचे ‘हिंदवी स्वराज्या’चे विचार अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे विचार कृतीत आणले पाहिजेत. Read more »

कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराची केंद्रे होत असून त्याला राजकीय पाठिंबा आहे ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी

धर्मांतरामुळे तमिळनाडूमधील कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. राज्यातील सरकार ख्रिस्तीधार्जिणे आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे सरकार केवळ अल्पसंख्यांकासाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे सांगितले होते. Read more »

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचा ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेच्या विरोधातील लढ्यात कृतीशील सहभाग !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘संपर्क अभियाना’च्या अंतर्गत ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ यांविषयी केलेल्या प्रबोधनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ! Read more »

दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

हिंदूंच्या संपत्तीची, तसेच राष्ट्रीय संपत्तीची हानी करण्यात आली. रझा अकादमीचा इतिहास पहाता दंगलीतील सहभागाविषयी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी परभणी (महाराष्ट्र) येथील अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केली. Read more »

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे ! Read more »

सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध नमाजपठण थांबवण्यासाठी गुरुग्रामच्या हिंदूंप्रमाणे लढा देण्याची आवश्यकता ! – नीरज अत्री

गुरुग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदु नागरिक, तसेच संघटना यांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे. Read more »

राज्यघटना ‘सेक्युलर’ (निधर्मी) असेल, तर अल्पसंख्यांकांना दिलेल्या सवलती रहित करायला हव्यात ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी ‘सेक्युलर’ शब्द घातल्यानंतर राज्यघटना पंथनिरपेक्ष झाली. जर राज्यघटना सर्वांना समान मानते, तर अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक असा भेदभाव का केला जातो ? भारतात एकतर अल्पसंख्यांकांना ठेवायचे असेल, तर राज्यघटना ‘सेक्युलर’ नसेल आणि राज्यघटना ‘सेक्युलर’ असेल, तर अल्पसंख्यांकांना दिलेल्या सवलती रहित करायला हव्यात; कारण त्या घटनाविरोधी आहेत Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​