अफगाणिस्तानमधील २ भारतीय दूतावासांचे टाळे तोडून तालिबानी आत घुसले !

दूतावासांमध्ये असलेल्या कपाटांमधील काही कागदपत्रांचा शोध घेतला. तालिबान्यांनी या दूतावासाच्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यही पळवल्या आहेत. Read more »

‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ या हिंदुविरोधी विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन !

३ दिवस चालणार्‍या या परिषदेमध्ये ‘जागतिक हिंदुत्व’, ‘हिंदुत्वाचे राजकीय धोरण’, ‘राष्ट्राची रूपरेषा’, ‘हिंदुत्वाचा देखावा आणि आरोग्य सेवा’ आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. Read more »

काबुलमध्ये धाडसी महिलांकडून तालिबानी आतंकवाद्यांच्या समोर त्यांच्या विरोधात निदर्शने !

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून येथील नागरिक धास्तावलेले आहेत. अशा भीतीच्या वातावरणात अफगाणी महिलांनी तालिबानच्या संभाव्य निर्बंधांच्या विरोधात निदर्शने केली. महिलांना शिक्षण घेण्याचे, तसेच नोकरी करण्याचे स्वातंत्र्य मिळावे आणि सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, अशा मागण्या या महिलांनी केल्या. Read more »

तालिबान्यांनी ठार केले तरी चालेल, पण देवाला सोडणार नाही ! – हिंदु पुजार्‍याचा निर्धार

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर लक्षावधी अफगाणी नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. तसेच अल्पसंख्य हिंदु आणि शीख समाजातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Read more »

मुसलमानांनी मुसलमानांची हत्या केल्यावर बहुतांश मुसलमान गप्प बसतात; मात्र अन्य धर्मियांनी मारल्यावर ते चिडतात ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

जेव्हा मुसलमान मुसलमानांची हत्या करतात, तेव्हा बहुतेक मुसलमान गप्प असतात. जेव्हा मुसलमानेतर मुसलमानांना मारतात, तेव्हा बहुतेक मुसलमान चिडतात. Read more »

बांगलादेशचेही तालिबान सरकारला ‘मैत्रीपूर्ण’ समर्थन !

तालिबानच सरकार बनवत असेल, तर आमचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे असतील. आमचा लोकशाही सरकारवर विश्वास आहे. बांगलादेशचे सर्वच देशांच्या सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे तालिबानचेही समर्थन करण्यास आम्ही सिद्ध आहोत. Read more »

पाकिस्तानमध्ये महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्याची जिहादी आतंकवादी संघटनेकडून तोडफोड

लाहोर  येथील लाहोर किल्ल्यामध्ये असणारी महाराजा रणजितसिंह यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. पाकमध्ये बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या आतंकवादी संघटनेने हे कृत्य केले आहे. Read more »

पाकच्या सिंध प्रांतामध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार आणि धर्मांतर !

 पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील साल्हो भील गावामध्ये महंमद अली नवाज आणि त्याचे साथीदार एका हिंदु कुटुंबाच्या घरात घुसले आणि कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून त्यांना बांधले. त्यानंतर त्यांनी घरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिचे धर्मांतर केले. Read more »

पाकमधील तोडफोड केलेल्या मंदिराची पाक सरकारकडून डागडुजी करून मंदिर पुन्हा हिंदूंकडे सुपुर्द

पाकमधील पंजाब प्रांतातील भोंग शहरात ४ ऑगस्टला मुसलमानांच्या जमावाने तोडफोड केलेल्या श्री गणपति मंदिराची पाक सरकारकडून डागडुजी केल्यानंतर ते मंदिर पुन्हा हिंदूंकडे सुपुर्द करण्यात आले आहे. Read more »

कराची (पाकिस्तान)येथे श्री गणपति मंदिराच्या तोडफोडीच्या विरोधात हिंदूंची निदर्शने !

पाकच्या पंजाब प्रांतात काही दिवसांपूर्वी श्री गणपति मंदिराच्या झालेल्या तोडफोडीच्या विरोधात पाकच्या कराची शहरात रहाणार्‍या अल्पसंख्य हिंदूंनी निदर्शने केली. या वेळी त्यांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणाही दिल्या. भगव्या झेंड्यांसह ‘आम्हाला न्याय हवा’ अशा आशयाचे फलकही त्यांनी हातात धरले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​