पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेत खाजगी विधेयक !

काश्मीरमधील उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताला समर्थन मिळत आहे. त्यातच अमेरिकेतील २ लोकप्रतिनिधींनी ‘पाकला आतंकवादाचा पुरस्कार करणारे राष्ट्र’ घोषित करण्यासाठी अमेरिकी संसदेत खाजगी विधेयक सादर केले आहे. Read more »

शरणार्थींना प्रवेश देताना विचारसरणीची कठोर चाचणी होणे आवश्यक – डोनाल्ड ट्रम्प

मूलतत्त्ववादी इस्लामला रोखण्याचा निर्धार व्यक्त करतानाच अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, शरणार्थीची विचासरणी तपासण्यासाठी छाननी चाचणी घेण्यात यावी अशी सूचना मांडली आहे. Read more »

कॅलिफोर्नियास्थित ब्लिझार्ड एन्टरटेनमेंटच्या व्हिडिओ गेममधून श्री दुर्गादेवीचे चित्र हटवण्याची हिंदूंची मागणी !

श्री दुर्गादेवीचे स्थान हे मंदिरात किंवा देवघरात असते. जगभरातील कोट्यवधी हिंदु श्री दुर्गादेवीची पूजा करतात. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दुर्गादेवीचे मनोरंजनासाठी वापर करणे अयोग्य आहे. Read more »

स्प्रेडशर्ट आस्थापनाने अंतर्वस्त्रांवर हिंदु देवतांची चित्रे छापल्याबद्दल क्षमा मागावी – अमेरिकेतील हिंदूंची मागणी

अंतर्वस्त्रांची विक्री स्प्रेडशर्टने त्यांच्या संकेतस्थळावरून थांबवावी आणि सदर अंतर्वस्त्रे तात्काळ मागे घ्यावीत. तसेच हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर केल्याच्या प्रकरणी सदर आस्थापनाने हिंदूंची क्षमायाचना करावी, अशी मागणी अमेरिकेतील हिंदूंनी केली आहे. Read more »

अमेरिकेवर हल्ला केलात तर तुम्ही कधी सुरक्षित नाही राहणार, ओबामांची इसिसला धमकी

‘इसीसच्या महत्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत १२० हून जास्त इसीसच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याचा’, दावा बराक ओबामांनी केला आहे. Read more »

एक्स-मेन : अपोकॅलीप्स या हॉलीवूडच्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्रीकृष्णाचे विडंबन असलेली दृश्ये वगळली !

फोरम फॉर हिंदू अवेकनिंगने ट्वेंटीएथ सेन्चुरी फॉक्स मुव्हीज् आस्थापनाला पत्र पाठवून या प्रकारचा निषेध केला होता आणि चित्रपटातून श्रीकृष्णाचा उल्लेख असलेली दृश्ये आणि संवाद वगळण्याची, तसेच या चित्रपटाचा ट्रेलर यु-ट्युबवरून काढून टाकण्याची मागणी केली होती. Read more »

स्कॉटलंडमधील प्रख्यात लोमंड शाळेत हिंदु धर्मावर कार्यशाळा

स्कॉटलंडमधील हेलेन्सबर्ग या शहरातील ३ ते १८ वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या प्रख्यात लोमंड शाळेत हिंदु धर्मावर माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना हिंदु धर्मातील रूढी, परंपरा, धर्माचा इतिहास आणि तत्त्वे यांची ओळख करून देण्यात आली. Read more »

भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकने आतंकवाद्यांना देण्यात येणारे समर्थन बंद करावे ! – पंतप्रधान मोदी

आतंकवादावर कोणतीही तडजोड करता येणार नाही. आतंकवाद तेव्हाच थांबू शकतो, जेव्हा त्याला देण्यात येणारे समर्थन थांबले जाईल. मग तो आतंकवाद सरकारद्वारा प्रायोजित असणारा असेल अथवा सरकारेतर असेल. Read more »

स‌ीरियातून अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांना अडवा, अन्यथा पुन्हा एकदा ९/११ सारखा हल्ला होऊ शकतो : डोनाल्ड ट्रम्प

‘सर्व निर्वासितांकडे मोबाइल असतो. त्यांच्याकडे पैसे नसतात. अन्य आवश्यक गोष्टीही नसतात, पण मोबाइल सगळ्यांकडे असतात. त्याच्यासाठी पैसे कोण देते ? सर्व निर्वासितांकडे असलेल्या मोबाइलवर आयएसचा झेंडा असतो. Read more »

आयएस्आयने पाकमधील सीआयएच्या प्रमुखाला दिले होते विष !

सीआयएच्या काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, केल्टन यांच्या प्रकृतीत अचानक झालेल्या बिघाडामागे आयएस्आयने त्यांना विष दिले असावे; परंतु अमेरिकेतील पाक दूतावासाच्या एका प्रवक्त्याने हा अहवाल फेटाळून लावला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​