कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या कार्यवाहीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे या दिवशी कुलभूषण जाधव हे हेर आहेत कि नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगत जाधव हे भारतीय गुप्तचर संस्था रॉचे हस्तक असल्याचा पाकचा दावा फेटाळून लावला आहे. Read more »

रोमानियामध्ये ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो !

भारत आणि रोमानिया यांच्यात सांस्कृतिक संबंध आहेत. रोमानियातील ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो, यातून हे लक्षात येते, असे प्रतिपादन रोमानियाचे भारतातील राजदूत राडू ओक्टावियन डोबरे यांनी केले. Read more »

ब्रिटनच्या इंडिपेंडन्स पार्टीच्या घोषणापत्रात बुरख्यावर बंदी घालण्याचे आश्‍वासन !

ब्रिटनच्या इंडिपेंडन्स पार्टी या पक्षाने त्याच्या घोषणापत्रात बुरख्यावर बंदी घालण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच शरीया कायदा अवैध असल्याचा प्रस्तावही बनवण्यात येईल. Read more »

‘फ्रान्समधील मशिदी बंद करू’, असे आश्‍वासन देणार्‍या महिला उमेदवाराला सर्वाधिक पाठिंबा !

२३ एप्रिलला फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. देशभरातील मशिदी बंद करण्याचे आश्‍वासन देणार्‍या मरीन ली पेन यांना जनतेने सर्वाधिक पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे. Read more »

ब्रिटनच्या संसदेजवळ हल्ला करणारा हल्लेखोर ब्रिटनमध्येच जन्मलेला !

ब्रिटनच्या संसदेजवळ हल्ला करणारा हल्लेखोर ब्रिटनमध्येच जन्मलेला होता आणि गुप्तचर यंत्रणांनी काही वर्षांपूर्वी त्याची चौकशीही केली होती, अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिली आहे. Read more »

फ्रान्सच्या विमानतळावर आक्रमण करणारा जिहादी आक्रमणकर्ता मरण्यापूर्वी म्हणाला, ‘‘अल्लासाठी मरेन !’’

१८ मार्चच्या मध्यरात्रही ही घटना घडली. सियाद बेन बेलगसेम असे या जिहादी आक्रमणकर्त्याचे नाव आहे. सियाद याने महिला सुरक्षारक्षकाला त्याच्याकडील बंदूक दाखवून हात वर करण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘मी जर येथे मेलो, तरी अल्लासाठी मरेन. Read more »

सौदी अरब हा दहशतवाद्यांचा सर्वात मोठा कारखाना : इराण

इराणच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या उच्च परिषदेचे चिटणीस असलेले शमखानी यांनी हा घणाघात केला आहे. अमेरिकेचे पैट्रो डॉलर सध्या घृणा, द्वेष, हिंसा आणि अत्याचाराच्या सेवेत खर्च होत आहेत. सामान्य जनतेत राजे सलमान यांच्याबद्दल तिटकारा असल्याचे चांगले ठाऊक असूनही अमेरिकेचे सरकार सौदी सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करत नाही. Read more »

इटलीतील अनेक चर्चमध्ये लैंगिक स्वैराचाराच्या मेजवान्या, अश्‍लील चित्रफीतींचे प्रदर्शन आणि वेश्याव्यवसाय चालतो !

पाश्‍चात्त्य देशांतील चर्चमधील अनैतिकतेविषयी भारतातील प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक मौन बाळगतात; कारण यांतील बहुतांश प्रसारमाध्यमांचे मालक ख्रिस्ती आहेत ! Read more »

जर्मनी : शाळेत नमाज पढण्यावर बंदी

मुस्लिम विद्यार्थी शाळेच्या इमारतीतच सामुहिक नमाज पढत असल्याचे प्रमाण अलीकडे वाढल्याने पश्चिम जर्मनीतील वुप्परटल शहरातील एका शाळेने त्यावर बंदी घातली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​