वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीकडून रामनवमी निमित्त मिरवणूक

हिंदु जनजागृती समितीद्वारे रामनवमी निमित्त येथील गोरक्षनाथ मंदिर ते चित्तरंजन पार्क या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या आधी धर्मध्वज आणि श्रीरामाची प्रतिमा यांचे पूजन करण्यात आले. Read more »

वाल्मीकि ऋषींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राखी सावंत यांना पंजाब पोलिसांकडून अटक

लुधियानातील (पंजाब) न्यायालयाने समन्स बजावूनही सावंत या उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात ९ मार्च या दिवशी अटकेचा आदेश दिला होता. Read more »

हजारीबाग (झारखंड) : अनेक मशिदी असल्याने रामनवमीची मिरवणूक काढण्यास पोलिसांची बंदी

हजारीबाग ते बडकागाव या मार्गावर वर्ष १९८४ पासून धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी आहे. तरीही येथे ४ एप्रिलला माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अटक केली. Read more »

कसबा सांगाव : हिंदु जनजागृती समिती आयोजित क्रांतीकारकांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हुतात्मा भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदानाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी संघटित होण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

पुणे शहरात होणाऱ्यां देशद्रोही आणि हिंदुत्वविरोधी कारवायांना चाप लावण्यासाठी २ एप्रिल या दिवशी कर्वेनगर भागातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. Read more »

‘गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्यां उपाययोजनांची माहिती द्या !’

‘गोदावरी गटारीकरणविरोधी मंचा’च्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली असून त्याची न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली. Read more »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुत्वासाठी भाजपपर्यंत सीमित राहू नये !

जर रोहिंग्या मुसलमान जम्मूमध्ये राहु शकतात, तर हिंदू का नाही ? सरकारने आम्हाला वचन द्यावे की, ते काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण करणार अन्यथा आम्ही त्यांच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये जाऊ. Read more »

इडुकी (केरळ) येथील चर्चमध्ये तोकडे स्कर्ट घालून येण्यावर बंदी

येथील चर्चमध्ये तोकडे स्कर्ट घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. चर्चमधील मार मॅथ्यू नावाच्या पाद्य्राने हा आदेश दिला आहे. यासाठी त्यांनी थेट व्हॅटिकन सिटीतील नियमाचा आधार घेतला आहे. Read more »

श्रीक्षेत्र आळंदी : हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केेलेल्या ‘प्राथमिक उपचार प्रशिक्षण’ या हिंदी ग्रंथाच्या ३ भागांचे प्रकाशन

स्वानंद सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २९ मार्चला काल्याचे कीर्तन पार पडले. Read more »

कोरबा (छत्तीसगड) : ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून करण्यात येत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून आंदोलन

कोरबा येथे संतोष नावाच्या एका हिंदु व्यक्तीच्या घरी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आरएसएसच्या भोजराम देवांगन् आणि दिनेश भात्रा या स्वयंसेवकांनी ‘धर्मांतराचा प्रयत्न करण्यात येत आहे’, असे सांगत विरोध केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​