हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र ! – किरण दुसे

हिंदूंवर अनेक संकटे येत आहेत. हिंदु धर्मावर होणारे आक्रमण वाढतच चालले आहे, तसेच हिंदूंमधील असंघटितपणा आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळेच हिंदूंची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. Read more »

हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांच्या मलेशिया दौर्‍यावर बंदी घालण्याची तेथील हिंदूंची मागणी !

मलेशियातील हिंदुत्वनिष्ठ आणि सेवाभावी संस्था हिंदराफ मक्कल सक्थी या संघटनेने मलेशियाच्या शासनास पत्र पाठवून डॉ. झाकीर नाईक या हिंदुद्वेषी विचारवंत मलेशियामध्ये प्रवेश करू देऊ नये, अशी मागणी केली आहे. Read more »

केरळ येथे झालेल्या महाभारतम् धर्मरक्षा संगमाला (धर्मसभेला) लक्षावधी हिंदूंची उपस्थिती

केरळच्या कोझिकोड शहरात हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी महाभारतम् धर्मरक्षा संगम या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते Read more »

मुसलमान महिलेला गाभार्‍यात घुसवून श्री महालक्ष्मी मंदिर भ्रष्ट करण्याचे तृप्ती देसाई यांचे षड्यंत्र : हिंदु जनजागृती समिती

तृप्ती देसाई यांना मुसलमान महिलेला हिंदु मंदिराच्या गाभार्‍यात घेऊन जाण्याची एवढीच हौस असेल, तर त्यांनी आधी त्या मुसलमान महिलेला घेऊन हाजी अलीच्या दर्ग्यात अशाच पद्धतीने घुसून दाखवावे, असे आव्हान श्री. घनवट यांनी केले आहे. Read more »

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारीच सर्व गोंधळाला उत्तरदायी : सर्व संघटनांचे मत

पथकरविरोधी कृती समितीच्या सौ. दीपा पाटील म्हणाल्या, मी काल झालेल्या घटनेविषयी पोलीस प्रशासनाचा निषेध करते. काल प्रशासनाने आमचा विश्‍वासघात केला आहे, तर कोल्हापूर जनतेनेही तृप्ती देसाई यांना कोल्हापुरी हिसका दाखवला आहे. Read more »

भारतावर पाक आणि बांगलादेश मार्गे आक्रमण करण्याचा इसिसचा कट !

भारतावर आक्रमण करून बांगलादेशात इसिसचा गड बनवण्याचा आतंकवाद्यांचा कट आहे. भारतावर आक्रमण करण्यासाठी इंडियन मुजाहिदीन इसिसला सहकार्य करत असल्याची माहिती मिळाली आहे. Read more »

आतंकवादी हे इस्लाम धर्माला मानतात, हे आपण स्वीकारले पाहिजे : नदीने अल्-बुदैर, पत्रकार, सौदी अरेबिया

जेव्हा आतंकवादी सामान्य जनतेचा नरसंहार करतात, तेव्हा कथित बुद्धीवादी पुढे येऊन म्हणतात की, ते इस्लाम किंवा मुसलमान नाहीत; परंतु त्यातील कोणी आम्हाला हे सांगू शकेल का की, इस्लाम आणि मुसलमान यांचे प्रतिनिधित्व कोण करत आहे ? Read more »

मुंब्रा-पनवेल मार्गावरील कल्याणफाटा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार यांची उपस्थिती !

आज हिंदूंनी निवडून दिलेले हिंदुत्ववादी भाजप शासन केंद्रात असतांना, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी ही भूमी श्रीरामलल्लाची आहे, असा निकाल दिला असतांनाही हिंदूंना रामजन्मभूमीवर श्रीरामाची पूजा करण्याचा अधिकार मिळू नये, ही एक शोकांतिकाच आहे. Read more »

महिलांनी तोकडे कपडे परिधान करणे हे वेष्टन नसलेल्या चॉकलेटप्रमाणे : प्रयूत चान ओचा, पंतप्रधान, थायलंड

थायलंडमध्ये लवकरच पारंपारिक नववर्षानिमित्त सोन्क्रान या सणाला प्रारंभ होणार आहे. या वेळी लोक एकमेकांवर पाणी उडवतात तसेच महिलांची छेडछाड होण्याचे प्रकारही घडतात. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे विधान केले. Read more »

गोवा : धर्मांतरण रोखण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षा समितीची स्थापना

गोव्यात होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी आणि त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​