अधिक वार्ता

देशभरातून इसिसच्या ११ संशयित आतंकवाद्यांच्या आवळल्या मुसक्या !

देशभरात एकाच वेळी बॉम्बस्फोटांची शृंखला घडवण्याचा कट राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) अधिकार्‍यांनी उधळला. यांसदर्भात मुंब्रा (महाराष्ट्र), हैद्राबाद, राजस्थान आणि कर्नाटक येथून ११ संशयित आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. Read more »

युद्धात भारतापेक्षा वरचढ होण्यासाठी पाक वाढवत आहे परमाणू शक्ती ! – अमेरिकेचा अहवाल

भारताशी युद्धबळात वरचढ होण्यासाठी पाकिस्तानकडून विनाशक अशी परमाणू अस्त्रे बनवली जात आहेत. भारताने पाकवर सैन्य कारवाई केल्यास त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी छोट्या पल्ल्याची अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे पाक विकसित करत आहे. Read more »

नेताजींच्या अंत्यसंस्काराचे दस्तऐवज जाहीर, ब्रिटिश वेबसाइटने केला दावा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील अंत्यसंस्कारासंबंधीचे काही महत्त्वपूर्ण पुरावे एका संकेतस्थळाकडून जगजाहीर करण्यात आले आहेत. १९४५ मध्ये नेताजी सुभाषचंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, असा जबाब देणाऱ्या तैवानच्या अधिकाऱ्याच्या हवाल्यानुसार वेबसाइटने हा दावा केला आहे.
Read more »

नवापूर (जिल्हा नंदुरबार) येथील ऐतिहासिक मोर्च्यात १२ सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग

नवापूर शहरातील दोन धर्मांधांनी शेजारी रहाणार्‍या अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार केल्याच्या विरोधात १९ जानेवारी या दिवशी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात १२ सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. Read more »

पुणे जळीत कांड : हिंदू असल्‍यानेच माझ्या मुलाला ठार केले, वडिलांचा आरोप

शहरात १३ जानेवारी रोजी सावन राठोड (१७) या युवकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्‍याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्‍यान, आपला मुलगा हा हिंदू असल्‍यानेच त्‍याची हत्‍या केली गेली असा आरोप सावनचे वडील धर्मा राठोड यांनी केला आहे. Read more »

इसिसशी संबंधित तरुणाला मुंब्रामध्ये अटक

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या एका तरुणाला ठाण्यातील मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
Read more »

पाक हिंदु क्रिकेटपटू कनेरिया म्हणाला, मी मरतोय, BCCI ने मदत करावी

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदीची शिक्षा झालेला पाकिस्तानातील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ICC समोर आपले म्हणणे मांडण्यासाठी मदत करण्याची विनंती BCCI ला केली आहे. Read more »

सनातन संस्था धर्मप्रसाराचे उत्कृष्ट कार्य करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा

सनातन संस्था धर्मप्रसाराचे उत्कृष्ट कार्य करत आहे, असे गौरवोद्गार योगऋषी रामदेवबाबा यांनी काढले. पतंजली योग समिती मुंबई यांच्या वतीने योगऋषी रामदेव बाबा यांचे योग चिकित्सा आणि ध्यान निःशुल्क शिबीर वांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स एम्एम्आर्डीए मैदान येथे १७ ते २१ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आले होते. Read more »

हिंदू देवतेच्या मूर्तीचे अवशेष फ्रान्सकडून कंबोडियाला परत

सातव्या शतकातील एका हिंदू देवतेच्या मूर्तीचे फ्रान्समध्ये असलेले शीर तब्बल 130 वर्षांनंतर त्या देशाने पुन्हा कंबोडियाकडे सोपविले आहे. हे शीर मूळ शरीराला पुन्हा जोडण्यात आले असून, संग्रहालयात ठेवलेली ही मूर्ती आजपासून पुन्हा नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. Read more »

तझिकिस्तान : दहशतवाद्यासारखे दिसू नये म्हणून १३००० दाढ्यांवर वस्तरा

दहशतवाद्यांसारखे दिसू नये म्हणून येथील पोलिसांनी १३ हजार पुरुषांची दाढी कापल्याचे समोर आले आहे. एका माहितीनुसार तझिकिस्तानातील सुमारे २००० हून अधिक फायटर सिरियात ISIS मध्ये सहभागी झाले आहेत. Read more »

1 1,597 1,598 1,599 1,600 1,601 1,624