हिंदूंच्या समस्या

मंदिरे वाचवा

‘मंदिरे’ ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत. सहस्रो वर्षांपासून हिंदु संस्कृतीचे रक्षण, जतन आणि संवर्धन यांत मंदिरांची भूमिका  अनन्यसाधारण आहे. प्रत्येक हिंदू स्वतःच्या सर्व विवंचना देवाला सांगून त्याचे मन मोकळे करतो आणि ‘देवच अडचणीतून सोडवील’, या श्रद्धेमुळे त्याच्या जीवन जगण्याच्या आशा पल्लवित होत रहातात. अशा प्रकारे मंदिरांमुळे हिंदूंना मानसिकदृष्ट्या आधार तर … Read more

धर्मविषयक अज्ञान

हिंदूंमधे धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने आज हिंदु समाजासमोर अनेकविध प्रश्न उभे राहिले आहेत. त्यातील काही प्रश्न म्हणजे गुढीपाडव्याएेवजी ३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करणे, विविध उत्सवांमधील गैरप्रकार इत्यादी. या प्रश्नांवर उपाय काढणे ही काळाची गरज झालेली आहे. Read more »

गोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे ?

गाय ही आम्हा हिंदूंकरता अत्यंत पवित्र आहे. गोरक्षणाकरता हिंदु सहज प्राण देतो. आजही रस्त्याने जातांना गाय दिसली, तर नकळत अगदी सहज भक्तीभावाने गायीला तो स्पर्श करतो, वंदन करतो. मात्र हिंदूंची यच्चयावत श्रद्धास्थाने नष्ट करण्याचा सरकारने विडाच उचलला आहे. हिंदुस्थानात ४ सहदाा कत्तलखाने असून या कत्तलखान्यांतून हिंदूंच्या श्रद्धांची कत्तल चालू आहे. Read more »

लव्ह जिहाद

‘लव्ह जिहाद’ म्हणजे ‘धर्मांध मुसलमानांनी फसव्या प्रेमाच्या माध्यमातून हिंदू अन् खिस्ती समाजांविरुद्ध पुकारलेले युद्ध’, असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. हिंदु स्त्रिया लव्ह जिहादला बळी पडू नयेत यासाठी संपूर्ण हिंदु समाजाने योग्य ती काळजी घेणे ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. हिंदूंनो, आता संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’च्या षडयंत्राला नामोहरम करूया आणि हिंदू मुलींचा मौल्यवान ठेवा जपून आपला सांस्कृतिक वारसा वाचवा !

धर्मांतर

हिंदूंचे धर्मांतरण हा हिंदूंसमोर असलेला एक भयानक प्रश्न असून यामूळे हिंदु धर्माच्याच अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हिंदूंमधे धर्माभिमानाचा अभाव असल्याने लक्षावधी हिंदु प्रत्येक वर्षी अन्य धर्मांचा स्वीकार करतात. Read more »

1 2