Menu Close

हिंदू तरुणींभोवती प्रेमपाश आवळण्याच्या योजनाबद्ध कार्यपद्धती

‘केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’साठी कार्यरत संघटनांनी त्यांच्या सदस्यांना हिंदू तरुणींशी प्रेम प्रस्थापित करण्यासाठी २ आठवड्यांचा, तर तिचे धर्मांतर करून विवाह करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी निर्धारित केलेला आहे. २ आठवड्यांत एखादी मुलगी प्रेमपाशात न फसल्यास त्या सदस्याने दुसर्‍या मुलीसाठी प्रयत्न करायचे असतात. यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या आणि प्रेमपाशात फसू शकणार्‍या हिंदू तरुणींची सूची बनवली जाते.’ (केरळ कौमुदी (मल्याळी), फेब्रुवारी २००९) या मुलींना प्रेमजालात फसवण्यासाठी पुढील प्रकारे प्रयत्न केले जातात.

१. शाळा-महाविद्यालयांसमोर दुचाकीवरून फिरणे

‘ही शाळामहाविद्यालयांतील हिंदू तरुणींना प्रेमात ओढण्यासाठी नेहमी वापरली जाणारी पद्धत आहे. मुसलमान तरुण ‘रोड रोमियों’प्रमाणे (रस्त्यावरील लंपट तरुणांप्रमाणे); पण उच्च राहणीमान ठेवून शाळा आणि महाविद्यालये यांच्या भोवती दुचाकीवरून फेर्‍या मारतात.’ – ममता त्रिपाठी, स्तंभलेखक

अ. ‘जहांगीर रझाक या केरळमधील कोझ्झीकोड विधी (लॉ) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने वरील पद्धत वापरून ४२ मुलींची फसवणूक केली.’

२. भ्रमणभाषच्या (मोबाईल फोनच्या) साहाय्याने संपर्क करणे

‘हिंदू तरुणींशी प्रेमसंवाद साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रमणभाषचा वापर केला जातो. ‘हिंदू मुलींशी भ्रमणभाषवर कसे लाघवी बोलावे’, याचे प्रशिक्षण मुसलमान मुलांना दिले जाते. या पद्धतीचा वापर प्रामुख्याने शाळा आणि महाविद्यालय येथे जाणार्‍या मुली, कामावर जाणार्‍या महिला आणि ‘माहिती अन् तंत्रज्ञान (आय टी)’ शाखेच्या विद्यार्थिनी यांसाठी केला जातो.

अ. भ्रमणभाष ‘रिचार्ज’ करणार्‍या दुकानांमधून हिंदू मुलींचे भ्रमणभाष क्रमांक मुसलमान तरुणांना दिले जाणे : केरळमधील ‘जन्मभूमी’ या मल्याळी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मलाप्पुरम-एडप्पल आणि कोझ्झीकोड-पलायम या मुसलमानबहुल भागांतील भ्रमणभाष ‘रिचार्ज’ करणार्‍या दुकानांमधून तरुण मुलींचे भ्रमणभाष क्रमांक घेऊन ते मुसलमान तरुणांना दिले जातात.

आ. भ्रमणभाषच्या (मोबाईलच्या) साहाय्याने हिंदू तरुणींना प्रेमपाशात अडकवण्याची पद्धत : हिंदू मुलीचा भ्रमणभाष क्रमांक मिळाल्यानंतर मुसलमान तरुण त्या मुलीच्या भ्रमणभाषवर लघुसंदेश (एसएमएस) पाठवण्यास, तसेच तिला रात्री भ्रमणभाषवरून संपर्क करण्यास प्रारंभ करतो. प्रारंभी संबंधित मुलगी विरोध करते; परंतु तो गोड गोड बोलून तिची पाठ सोडत नाही. काही काळाने ती मुलगी त्याचा भ्रमणभाष येण्याची आतुरतेने वाट पहायला लागते. अशा वेळी तो ‘लव्ह जिहादी’ काहीशा अश्लील भाषेत बोलतो, मग ती मुलगी त्याच्या जाळ्यात ओढली जाते.’

इ. विद्यार्थींनींना भ्रमणभाष (मोबाईल) भेट देऊन त्यांना प्रेमपाशात अडकवणे : ‘भ्रमणभाष विकत घेण्याची क्षमता नसलेल्या विद्यार्थीनींना मुसलमान तरुण भ्रमणभाष भेट म्हणून देतात. ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी आत्महत्या केलेल्या काही मुलींच्या घरी मी स्वतः भेट दिल्यानंतर त्या सर्व प्रकरणांत त्यांना त्यांच्या प्रियकरांकडून भ्रमणभाष भेट मिळाला असल्याची समान गोष्ट मला आढळली. केरळमधील अनेक प्रकरणांचा मी पत्रकार म्हणून अभ्यास केल्यानंतर भ्रमणभाष हेच ‘लव्ह जिहाद’चे सर्वांत प्रभावी शस्त्र असल्याच्या निष्कर्षावर मी आले.’ – सौ. लीला मेनन, संपादिका, जन्मभूमी (मल्याळम दैनिक).

३. मुसलमानेतर मुलींना भुरळ पाडण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांतून मुसलमान तरुणांना पारितोषिके देणे

व्यावसायिक महाविद्यालये आणि तंत्रज्ञान शिक्षणसंस्था यांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुसलमान तरुणांना शिक्षणासाठी अर्थसाहाय्य अन् सोयीसुविधा पुरवून ‘लव्ह जिहाद’साठी प्रवृत्त केले जाते. त्यानंतर मुसलमानेतर मुलींना भुरळ घालण्यासाठी या तरुणांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्यात पारितोषिके दिली जातात. या आरंभीच्या सिद्धतेनंतर फसव्या प्रेमाचे कारस्थान कृतीत आणले जाते. (मल्याळम् साप्ताहिक ‘कला कौमुदी’, १०.६.२०१२)

४. इंटरनेट

हिंदू मुलींशी जवळीक साधण्यासाठी आंतरजालचा (इंटरनेटचा) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ‘फेसबुक’ आणि ‘आॅर्कुट’ या संकेतस्थळांच्या माध्यमातून हिंदू तरुणींशी मैत्री करणे आणि त्याद्वारे गाठीभेटी वाढवून आपला हेतू साध्य करणे, असे हे षड्यंत्र असते.

अ. फेसबुक : ‘वसीम अक्रम याने ‘शर्मा’ या हिंदू नावाने ‘फेसबूक’वर खाते उघडून दक्षा नावाच्या तरुणीची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर लग्न करण्यास नकार देणार्‍या दक्षाची अक्रमने ‘फेसबूक’वरून अपकीर्ती केली. त्याच्या मुसलमान सहकार्‍यांनी दक्षाच्या घरी जाऊन लग्न न करण्याच्या पर्यायात ५ लाख रुपये देण्याची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास दक्षाच्या मुखावर आम्ल फेकण्याची आणि ब्लेडने आक्रमण करण्याची धमकी दिली. या प्रकरणी नवी देहली पोलिसांनी अक्रमला अटक केली.’ (दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस’, ३०.८.२०१२)

आ. ‘शादी डॉट कॉम’ : ‘या संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदू मुलींशी वारंवार संपर्क साधून त्यांना विवाहास बाध्य केल्याचेही काही उदाहरणे उघडकीस आली आहेत.’ (मासिक `एकता’, सप्टेंबर २०११)

५. हिंदू तरुणींना फूस लावण्यासाठी मुसलमान तरुणींचे साहाय्य घेणे

‘लव्ह जिहाद’च्या यशस्वीतेत मुसलमान तरुणींचेही साहाय्य घेतले जाते. या मुसलमान मुली हिंदू मैत्रिणींची ओळख मुसलमान तरुणांशी करून देतात.’

६. बनावट प्रसंग घडवून त्यात हिंदू तरुणीच्या साहाय्यासाठी धावून येणे

हिंदू मुलीला प्रेमात ओढण्याच्या कटाचा एक भाग म्हणून काही मुसलमान मुले तिच्याशी अंगलटपणा करतात; मग एक मुसलमान मुलगा सज्जन असल्याचे भासवून तिच्या साहाय्यासाठी येऊन तिला सोडवतो. हळूहळू मग तो तिच्याशी चहा-कॉफीच्या माध्यमातून जवळीक साधून त्याचा हेतू साध्य करतो. अशा प्रकारे जवळजवळ ३०० हिंदू मुली अहमदनगर (महाराष्ट्र) येथे प्रेमजालात अडकल्या आणि धर्मांतरित झाल्या. (वर्ष २०१०)

७. हिंदू पद्धतीने वागणे

‘हिंदू मुलींसमोर ‘आपण हिंदू आहोत’, असे भासवण्यासाठी मुसलमान तरुण मनगटाला गंडे-दोरे बांधतात. स्वतःची नावेही समीर, राजू अशी हिंदू नावांशी मिळती-जुळती सांगतात.’ – ममता त्रिपाठी, स्तंभलेखक

८. ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पाश्चात्त्य दिवसांचे निमित्त साधणे

घरात अनिर्बंध स्वातंत्र्य असलेल्या हिंदू मुली ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘फ्रेंडशीप डे’, ‘रोझ डे’ आदी पाश्चात्त्यांचे दिवस त्यांच्या मित्रांसह व्यतीत करतात. अशा तरुणींशी मुसलमान तरुण मैत्री करतात आणि ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पाश्चात्त्य दिवसांची संधी साधून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवतात.

९. नवरात्रोत्सवात हिंदू मुलींसह गरबा नृत्यात सहभागी होणे

‘देवीच्या नवरात्रोत्सवात गरबा नृत्य (दांडिया रास) खेळण्याच्या निमित्ताने मुसलमान मुले हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. बेळगाव येथे असे प्रकार घडले आहेत.’ – श्री. शिवाजी गौंंडाडकर, संपादक, ‘साप्ताहिक राष्ट्रपर्व’, बेळगाव.

१०. संमोहित करणे

‘काही वेळा मुलींना प्रेमपाशात फसवण्यासाठी मुसलमान तरुण संमोहनविद्येचा वापर करतात. संमोहित झालेल्या मुली पालकांचे ऐकत नाही वा त्यांच्या भावनांना प्रतिसाद देत नाहीत.

११. मुलींचा बुद्धीभेद करण्यासाठी विशिष्ट औषधांचा वापर करणे

काही वेळा प्रेमसंबंध वाढवण्यासाठी मुसलमान तरुण मुलींना मुसलमानांच्या मालकी असलेल्या ‘आयस्क्रीम पार्लर’, ‘ज्यूस सेंटर’ आदी ठिकाणी नेतात. त्या ठिकाणी मुलींना देण्यात येणार्‍या पेयांत विशिष्ट औषधे मिसळली जातात. ही औषधे व्यक्तीच्या बुद्धीवर नियंत्रण मिळवण्यासाठी असतात.’ – प्रा. उन्नीकृष्णन (औषधतज्ञ)

१२. ‘वशीकरण किंवा ‘करणी’ करणे

हिंदू मुलींशी मैत्री करून त्यांना जाळ्यात ओढण्यासाठी प्रसंगी वशीकरणाचा उपयोग केला जातो. (टीप : ‘मंत्र, यंत्र, भस्म आणि विविध प्रकारची औषधी द्रव्ये यांच्या साहाय्याने एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला वश किंवा मोहित करू शकणे आणि तिच्यावर हवा तसा प्रभाव पाडू शकणे’, या तांत्रिक विद्येला ‘वशीकरण’ म्हणतात. तसेच एखाद्या व्यक्तीला उद्देशून केलेले चेटूक, जारण-मारण, मंत्र-तंत्र इत्यादी दुष्ट प्रयोगांना ‘करणी’ म्हणतात.)

अ. करणीद्वारे ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेली मुलगी घरी परत आणूनही तिने मुसलमान चालीरीतींप्रमाणे वागणे आणि आध्यात्मिक उपाय केल्यानंतर ती भानावर येणे : ‘मुंबईत रहाणार्‍या गर्भश्रीमंत राजस्थानी हिंदू कुटुंबातील प्रीतीने (नाव पालटले आहे.) झोपडपट्टीत रहाणार्‍या अब्दुल शेख या मुसलमानासह पळून जाऊन विवाह केला. पोलिसांनी तिला शोधून काढून सुधारगृहात आणले. ती १८ वर्षांची म्हणजे कायद्याच्या दृष्टीने ‘सज्ञान’ असल्याने तिला जास्त दिवस सुधारगृहात ठेवणे पोलिसांना अडचणीचे होते. त्यामुळे तिचे कुटुंबीय मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे आले. अब्दुलचे इत्थंभूत विवरण गोळा केल्यानंतर तो पदपथावरच कष्ट (हमाली) करून पोट भरत असल्याचे समजले. प्रीतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यामुळे अब्दुलला ५०,००० रुपये मिळाले होते, हेही आम्हाला कळले. त्यानंतर प्रीतीच्या कुटुंबियांना घेऊन आम्ही एक योजना आखली. त्यानुसार सुधारगृहातून सुटल्यावर लगोलग आम्ही प्रीतीला चारचाकी वाहनात कोेंबून एका अज्ञातस्थळी हलवले. तेथे कुटुंबियांच्या जवळ येऊनही प्रीतीच्या मुखावर कोणताही अपराधीपणाचा भाव जाणवत नव्हता. स्वतःला ती ‘अब्दुलची बिवी, आयेशा’ म्हणवत होती. योजनेनुसार ‘अब्दुल जर हिंदू झाला, तर आम्हीच तुमचा विवाह लावू’, असे कुटुंबियांनी सांगितल्यावर प्रीतीने भ्रमणभाषवर अब्दुलला हिंदू होण्यासंदर्भात विचारले; परंतु त्याने तिलाच करड्या स्वरात रागावून ‘तलाक’ देण्याची धमकी दिली. असा अपमान होऊनही प्रीती तिच्या आई-वडिलांवरच उर्दूमध्ये ओरडलीr, ‘‘मुझे मेरे शौहरके पास जाना है । वो जिस हाल में मुझे रखेगा, उसमें मैं रहुंगी ।’’ शुद्ध हिंदी बोलणारी सुशिक्षित प्रीती एखाद्या परंपरागत मुस्लीम मुलीसारखे बोलत होती. तिने कपडेही इस्लामी पद्धतीप्रमाणे घातले होते. तिच्यात अचानक आलेला हा ‘इस्लामीपणा’ पाहून मी एका प्रसिद्ध भविष्यवेत्त्याचीr भेट घेतली. त्यांनी ग्रहांचा अभ्यास करून प्रीतीवर ‘करणी’ झाल्याचे सांगितले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी त्यांच्या शिष्यांसह प्रीतीच्या घरी जाऊन दोन घंटे (तास) मंत्रपठण केले. तसेच तिच्यावरून लिंबे आणि विभूती यांच्या साहाय्याने उतारा काढला. त्या रात्री पहिल्यांदाच प्रीती शांत झोपली. दुसर्‍या दिवशी तिने उठून वडिलांच्या पाया पडून क्षमा मागितली. आता ती आपल्या मैत्रिणींनाही ‘लव्ह जिहाद’पासून सावध रहाण्यास सांगते.’ – श्रीमती अरुणाताई आचार्य, ‘नारी रक्षामंच’ विभाग (चेंबुर, मुंबई), विश्व हिंदू परिषद.

अा. ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात सापडलेल्या मुलीने समुपदेशनाला साहाय्य न देणे, हा वशीकरणाचा प्रभाव ! : `कोट्टायम (केरळ) येथील मंजूमल या तरुण परिचारिकेला (नर्सला) मुसलमान तरुणाने भ्रमणभाषवर गोड-गोड बोलून प्रेमात पाडले आणि नंतर ते एकमेकांसह फिरू लागले. मंजूमलच्या घरच्यांनी तिला याविषयी विरोध केल्यानंतर, तसेच त्या तरुणाला तिच्यासमोरच ‘हिच्याशी संबंध ठेवू नकोस’, असे स्पष्टपणे सांगितल्यानंतरही ती ‘त्याच्याशीच विवाह करायचा’, असे म्हणू लागली. त्या तरुणाची चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या नावाची व्यक्तीच अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. तसेच त्याचा पत्ताही संदर्भहीन होता. दोन मास (महिने) मंजूमलला घराबाहेर न पाठवणे, fितचा प्रियकर बनावट असल्याचे सांगणे आणि ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याच्या परिणामांविषयी समुपदेशन (काउन्सेलिंग) करणे, या प्रक्रिया राबवूनही ती घरच्यांचे ऐकण्यास सिद्ध नाही. अनेक मास (महिने) होऊनही ‘आपला मित्र खरा असून त्याच्याशीच मी विवाह करणार’, असा हट्टाग्रह तिने चालूच ठेवला आहे. तिच्यावर वशीकरण झाल्याची शक्यता आहे.’ – डॉ. मल्लिका आणि श्रीमती संगीता शर्मा, ‘मनःशक्ती समुपदेशन वेंâद्र’, केरळ.

इ. वशीकरण होऊ नये, यासाठी हिंदू तरुणींनी घ्यावयाची दक्षता

१. स्वतःची अंर्तवस्त्रे कोणालाही धुवायला किंवा अन्य कारणांसाठी देऊ नये.

२. गळलेले केस आणि कापलेली नखे कोणाच्याही हाती लागू नयेत, यासाठी ती जाळावीत. काही ‘ब्युटी पार्लर’मध्ये तरुणींचे केस कापणे अन् ‘मसाज’ करणे, ही कामे पुरुषच करतात. अशा ठिकाणी मुलींवर वशीकरण होण्याची शक्यता अधिक असते.

३. खाण्याच्या पानाच्या विड्यातून वशीकरण होण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे कोणीही दिलेला विडा खाऊ नये.

४. मुलींना गळ्यात घालण्यासाठी तावीज, डोळ्यात लावण्यासाठी सुरमा, केसात माळन्यासाठी फुले, असे साहित्यही देऊन मुसलमान वशीकरण करतात.

पालकांनो, अशी दक्षता घेण्याविषयी आपल्या कन्यांना सांगा !

र्इ. वशीकरण झाले आहे, हे कसे ओळखावे ?

१. वशीकरणानंतर व्यक्तीचे नेहमीचे वागणे, स्वभाव, बोलण्याची पद्धत, तोंडात बसलेले शब्द या सर्वांमध्ये पालट होतो. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलीच्या व्यक्तीमत्त्वात असे पालट दिसतात का, हे तिच्या नातेवाइकांना अभ्यासण्यास सांगावे.

२. मुलीचे नाव घेऊन ‘तिचा त्रास दूर होऊ दे आणि आमच्याभोवती नामजपाचे संरक्षककवच निर्माण होऊ दे’, अशी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करावी. तसेच तिचा त्रास दूर होण्यासाठी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।।’, असा श्रीकृष्णाचा नामजप करावा. यामुळे जी शक्ती वशीकरण करत असते, ती अस्वस्थ होऊन आरडाओरडा चालू करते. यातूनही आपल्याला वशीकरण झाले आहे, हे ओळखता येईल. ‘लव्ह जिहाद’ची बहुतांश (सुमारे ३० टक्के) प्रकरणे, ही वशीकरणाच्या साहाय्याने होत असल्याने वशीकरण आहे का नाही, हे ओळखण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यावर पुढीलप्रमाणे उपाय करण्यास प्रारंभ करावा.

उ. वशीकरण किंवा करणी यांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी करावयाचे काही आध्यात्मिक उपाय

एखाद्या प्रकरणात युवतीवर वशीकरण झाले असल्याची शक्यता लक्षात आल्यास, तिच्यावर योग्य ते मानसोपचार आणि वैद्यकीय उपचार करण्यासह पुढील आध्यात्मिक उपाय करून पहावेत.

१. तरुणीच्या जवळील तावीज, गंडे-दोरे, विभूती इत्यादी वस्तू तिच्याकडून काढून घेणे आणि त्या अग्नीत नष्ट करणे : प्रथम युवतीचे वशीकरण होण्यासाठी तिच्या अंगावर बांधलेले तावीज, भस्म, गंडे-दोरे, तिच्या ‘पर्स’मध्ये ठेवलेल्या तशा प्रकारच्या वस्तू तिच्याकडून काढून घ्याव्यात. त्या वशीकरणाच्या वस्तू अग्नीत नष्ट कराव्यात. तिच्याकडे असलेल्या सर्वच वस्तू आपल्या ताब्यात घ्याव्यात.

२. तरुणीच्या अंगावर गोमुत्र शिंपडावे. नंतर त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिच्या कुलदेवतेचा नामजप अर्धा घंटा करावा.

३. लिंबू आणि उदबत्तीची विभूती यांच्या साहाय्याने उतारा उतरवणे : त्या तरुणीला पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसवावे. उतारा उतरवणार्‍या व्यक्तीने आपले दोन्ही हात एकत्र करून त्यांत न कापलेले लिंबू आणि उदबत्तीची विभूती घ्यावी आणि त्या वस्तू बाधित तरुणीसमोर धराव्यात. पुढील प्रार्थना करावी – ‘या तरुणीला होणारा वाईट शक्तींचा त्रास या उतार्‍याच्या माध्यमातून दूर होऊ दे.’ त्यानंतर आपल्या हातांतील लिंबू आणि विभूती यांनी तरुणीच्या पायांपासून डोक्यापर्यंत घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकार तीन वेळा ओवाळावे. शेवटी तो उतारा वहात्या पाण्यात विसर्जित करावा. उतारा उतरवणार्‍या व्यक्तीने उतारा विसर्जित करीपर्यंत मनात आपल्या उपास्यदेवतेचा नामजप करावा आणि त्यानंतर हात-पाय धुवावेत. त्या तरुणीलाही हात-पाय धुवायला सांगावेत आणि त्यानंतर तिच्या अन् स्वतःच्या अंगावर गोमूत्र किंवा विभूतीयुक्त पाणी शिंपडावे. तरुणीला कपाळावर देवापुढील किंवा पवित्र स्थानाची विभूती लावावी.

४. नारळाने दृष्ट काढून तो मारुतीच्या देवळात फोडणे किंवा अग्नीत अर्पण करणे : वरील उपायानंतरही त्या तरुणीवरील वशीकरणाचा किंवा करणीचा त्रास दूर न होऊन तिचे भ्रमिष्टासारखे वागणे आणि ‘लव्ह जिहाद’ मध्ये अडकवलेल्या मुसलमानाची आठवण काढणे चालूच राहिले, तर तिची नारळाने दृष्ट काढावी. दृष्ट काढल्याने करणीचे त्रास दूर होतात. या पद्धतीत तरुणीला पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसवावे. दृष्ट काढण्यासाठी सोललेला शेंडी असलेला नारळ घ्यावा. दृष्ट काढणार्‍याने हा नारळ आपल्या हातांच्या ओंजळीत घेऊन त्या तरुणीच्या समोर उभे रहावे. नारळाच्या शेंडीचे टोक तरुणीसमोर असावे आणि प्रार्थना करावी – ‘हे मारुतिराया, या तरुणीच्या देहातील आणि देहाबाहेरील त्रासदायक स्पंदने तू या नारळामध्ये खेचून घेऊन त्यांचा समूळ नाश कर.’ त्यानंतर तो नारळ त्या तरुणीच्या पायांपासून डोक्यापर्यंत घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वर्तुळाकार पद्धतीने तीन वेळा फिरवावा. नंतर त्या तरुणीभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालतांना नारळाच्या शेंडीचे टोक सातत्याने त्या तरुणीकडे असावे. दृष्ट काढून झाल्यावर तो नारळ मारुतीच्या देवळात फोडावा किंवा अग्नीमध्ये अर्पण करावा. त्या वेळी ‘हनुमानाचा विजय असो !’, असा जयघोष करावा. (‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेली तरुणी परत आली नसेल, तरी तिच्यावरील वशीकरण किंवा करणी याची बाधा दूर करण्यासाठी तिच्या छायाचित्राची वरीलप्रमाणे दृष्ट काढू शकतो.)

५. तरुणीला मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्यास सांगणे : बाधित तरुणीवर उतारा उतरवल्यावर किंवा तिची नारळाने दृष्ट काढल्यावर तिला अंघोळीच्या बालदीभर पाण्यात मूठभर खडेमीठ टाकून त्या पाण्याने अंघोळ करण्यास सांगावे.

६. नामजप करण्यास आणि मारुतीस्तोत्र किंवा हनुमानचालिसा म्हणण्यास सांगणे : तरुणीला पुन्हा वशीकरण किंवा करणी यांची बाधा होऊ नये; म्हणून तिला देवाला प्रार्थना करण्यास आणि १ घंटा (तास) तिच्या कुलदेवतेचा किंवा उपास्यदेवतेचा नामजप करण्यास सांगावे. तिला एक वेळा मारुतीस्तोत्र किंवा हनुमानचालिसा म्हणण्यास सांगावे. तसेच तिला प्रतिदिन ती उपासना करण्यास सांगावी.

७. गाणगापूरसारख्या जागृत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा संतांच्या आश्रमात काही कालावधीसाठी मुलीसह वास्तव्य करावे. या उपायांनी वशीकरण झालेल्या युवतीला मूळस्थितीत येऊ शकते.

१३. अपहरण

‘हिंदू तरुणींना लक्ष्य करण्यासाठी केवळ प्रेमास्त्रांचाच नाही, तर वेळप्रसंगी बळाचाही वापर केला जातो. दिल्ली आणि हैद्राबाद या दोन महानगरांतून प्रतिवर्षी अनुमाने १५ सहस्र हिंदू तरुणी मुसलमानांकडून पळवल्या जातात. यावरून संपूर्ण देशातील अधिकृत संख्या किती असेल, याचे अनुमान काढता येईल.’