बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आल्यापासून हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. यावर भारताने हिंदूंचे रक्षण करण्याचे बांगलादेशाच्या सरकारला आवाहन केल्यानंतर सरकारकडून भारताला उलट उत्तर देण्यात…
बांगलादेश येथे शुक्रवार, २९ नोव्हेंबर या दिवशी नमाजपठणानंतर धर्मांध मुसलमानांच्या जमावाने ३ हिंदु मंदिरावर आक्रमण करून तोडफोड केली. काही दिवसांपूर्वीही ३ मंदिरांवर आक्रमण करण्यात आले…
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथील जे.एन्. रे रुग्णालयाने ‘यापुढे त्यांच्या रुग्णालयात बांगलादेशी रुग्णांवर उपचार करणार नाही’, असे घोषित केले आहे.
दुर्गाडी गडाची डागडुजी आणि नूतनीकरण यांचे काम चालू होते; मात्र गडाच्या दुरुस्तीला वक्फ बोर्डाची हरकत असल्याचे सांगत दुरुस्तीचे काम थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र…
समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात सिंहगडावर ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम घेण्यात आली. आदिशक्ती भवानीमातेच्या चरणी, श्री कोंढाणेश्वर आणि श्री अमृतेश्वर यांच्या चरणी सामूहिक प्रार्थना…
संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असून खासदार अरुण गोविल म्हणाले की, आजच्या काळात ‘ओटीटी’ची सामग्री अशी आहे की, तुम्ही कुटुंबासमवेत बसून दूरचित्रवाणी पाहू शकत नाही.
संशोधन केंद्राने आंबा उत्पादनाविषयीची अनास्था आणि निष्क्रीयता झटकायला हवी. यासाठी आता राज्य सरकारने यात गंभीरपणे लक्ष घालावे, अशी मागणी केली.
‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत समितीच्या वतीने २४ नोव्हेंबर या दिवशी वसई येथील अर्नाळा दुर्ग येथे मोहीम पार पडली.
बांगलादेश येथे सनातन जागरण मंचाने हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला लाखाच्या संख्येने हिंदू उपस्थित होते.
राष्ट्रीय संस्कृत संस्थानाच्या विद्यार्थ्यांनी कांगडा जिल्ह्यात असलेल्या बलाहार येथे आंदोलन केले. संस्थानातील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावण्यावरून आणि ‘जय श्रीराम’ म्हणण्यावरून मज्जाव केल्याने विद्यार्थी…