Menu Close

दक्षिण कन्नड जिल्ह्यात हिंदु नेत्यांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र – मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

२७ मे या दिवशी बंट्वाळमध्ये अब्दुल रेहमान याच्या हत्येनंतर संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदु नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध षड्यंत्रे रचली जात आहेत.

शैक्षणिक लूटमारीला लगाम; जळगावच्या आदेशानंतर राज्यभर अंमलबजावणीची गरज – सुराज्य अभियान

राज्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य, गणवेश, वह्या-पुस्तके, बूट इत्यादी खरेदी करण्यास सक्ती केली जाते. या सक्तीचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या पालकांना बसतो.

देहू-आळंदी येथून वारी निघण्यापूर्वी पशूवधगृहाचे आरक्षण रहित करावे – हिंदु जनजागृती समिती

देहू-आळंदी येथून वारी निघण्यापूर्वी पशूवधगृहासाठीचे आरक्षण रहित करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.

बंदी घालण्यात आलेले आस्थापन ‘अरेन्को केटरिंग’वर कारवाईची सुराज्य अभियानची मागणी

 ‘मेसर्स अरेन्को केटरिंग’ या आस्थापनावर आय.आर्.सी.टी.सी.बंदी घातली आहे. तरीही हे आस्थापन नियम आणि ग्राहक हक्क धोरण यांचे उल्लंघन करून केटरिंग सेवा चालवत आहेत.

धर्मादाय रुग्णालय योजनांच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या रुग्णालयांवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी – सुराज्‍य अभियान

 पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिला तनीषा भिसे यांना १० लाख रुपये अनामत रक्कम न भरल्याने रुग्णालयात भरती करून घेतले नाही आणि त्यामुळे त्यांचा…

मावळ्यांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघर्ष करावा लागेल – किशोर जगताप

छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी ज्याप्रमाणे स्वराज्यासाठी संघर्ष केला, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन समितीचे श्री. किशोर जगताप यांनी धाराशिव येथे…

राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती हिंदु कार्यकर्त्यांना कायदेशीरदृष्ट्या प्रशिक्षित करणार – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय दूर करण्यासाठी ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ हिंदु कार्यकर्त्यांना कायदेशीरदृष्ट्या प्रशिक्षित करणार आहे. त्यासाठी सर्व अधिवक्त्यांनी या कार्यात समर्पितभावाने सहभागी होणे आवश्यक आहे

मंदिरांच्या जागेवर दावा लावणारे वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा रहित करा – सुनील घनवट, राष्‍ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन सुनील घनवट…

पुणे जिल्ह्यात नववर्षानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन उत्साहात पार पडले

हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

छत्तीसगड राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कठोर कायदा करणार मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन !

छत्तीसगड राज्य सरकार हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलत आहे. राज्यात लव्ह जिहाद आणि बळजबरीच्या धर्मांतराला पूर्णतः आळा घालण्यासाठी कठोर येत्या अधिवेनात कायदा करण्याचा निर्णय…