दिवाळीनिमित्त येथे जैन समाजाच्या युवतींसाठी आयोजित केलेल्या धर्मशिक्षा केंद्रात समितीच्या वतीने २ दिवसांचे युवती शौर्य जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राची कुलदेवता श्री भवानीमातेच्या दर्शनाने १३ नोव्हेंबर या दिवशी तुळजापूर येथून ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ झाला. शेकडो हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या यशस्वीतेसाठी श्री…
सनातन धर्माचा अवमान करणार्या मुसलमानाच्या दुकानासमोर आंदोलन करणार्या हिंदूंवर येथील हजारी गोली भागात पोलीस आणि सैनिक यांनी आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे.
बिलासपूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या विरोधामुळे प्रार्थनागृहाच्या नावाखाली होणारे चर्चचे उद्घाटन रहित
बिलासपूर येथील एका चर्चच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हिंदु संघटनांच्या विरोधानंतर रहित करण्यात आला. आदिवासी समाजासाठी प्रार्थनागृह बांधण्याच्या नावाखाली चर्चचे उद्घाटन करण्यात येत होते.
श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात दर्शनासाठी येणार्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यानंतर श्री गणेशाचा आशीर्वाद म्हणून टिळा लावण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने नुकताच घेतला आहे.
कालच कॅनडाच्या हिंदू मंदिरावर ‘सीख फॉर जस्टीस’ या संघटनेने आणि खलिस्तानवादी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हल्ला केला. कॅनडा सरकारने हे सर्व हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करून सर्व हल्लेखोरांवर…
संजय मरकड यांनी ‘वक्फ बोर्ड बरखास्त करून, हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता मुक्त करा’, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.
मीरारोड येथे घराजवळ फटाके वाजवणार्या हिंदु युवकांवर १० ते १२ मुसलमानांनी धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये ५ हिंदु युवक गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारासाठी…
जातीभेद, मतमतांतरे विसरून सर्व हिंदु समाजाने एकत्र येऊन मतदान करावे आणि मतदान करतांना १०० टक्के जे पक्ष हिंदुहिताचा विचार करतात, अशाच पक्षांना हिंदूंनी एकागठ्ठा मतदान…
देशभरातील खाजगी हलाल प्रमाणपत्रे देणार्या संस्थांवर बंदी घालण्याची मागणी करत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने राबण्यात आलेल्या ‘हलाल मुक्त दिवाळी अभियाना’ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत…