‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती, बंगाल’च्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे बंगाल संयोजक श्री. अनिर्बान नियोगी यांनी…
पुरातन ‘देवराई आणि देवराहाटी’च्या भूमी कोणत्याही पूर्वसूचनेविना अनधिकृतरित्या महाराष्ट्र्र शासनाच्या नावे करण्याच्या महसूल विभागाच्या कारवाईची राज्यशासनाने नोंद घेतली आहे.
जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या या १४ सदस्यीय समितीत १० सदस्य प्रशासकीय अधिकारी असून ४ सदस्य हे अशासकीय सदस्य आहेत. निवासी उपजिल्हाधिकार्यांकडे याचे सचिव पद देण्यात आले…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रांची, धनबाद आणि कतरास या ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियान’ राबवण्यात आले. या अभियानाच्या वेळी हिंदुजागृती आणि संघटन यांसाठी विविध उपक्रमांचे…
अवे, खोतीगाव, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्याच्या कामाचे कंत्राट गोवा पर्यटन विकास महामंडळाने ३ जुलै या दिवशी अल्लाबक्ष मुल्ला या मुसलमान…
जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथील एका दैनिकाचे वार्ताहर हुसेन शेख यांनी हिंदु धर्मातील देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.
कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्याविषयी ‘भारत कोकिंग कोल लिमिटेड’च्या (‘बी.सी.सी.एल्.’च्या) कर्मचार्यांसाठी ३ दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
ताजमहाल हे तेजोमहालय मंदिर असल्याचा दावा करणार्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने ६ जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग…
मशिदींवरील भोंगे यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी आल्यावर पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली ?, याचा सविस्तर अहवाल २ आठवड्यांच्या आत न्यायालयात सादर करावा.
राज्यातील परिस्थिती सामान्य असल्याचा दावा एकीकडे सरकार करत असतांनाच दुसरीकडे मात्र येथील नव्या पिढीला हिंसाचाराचे धडे दिले जात असल्याचे उघड झाले आहे.