Menu Close

शरद पवार यांच्या ‘वैकुंठगमन’ संदर्भातील अनादरकारक वक्तव्यावर कडक कारवाई व्हावी – हिंदू जनजागृती समिती

शरद पवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सुराज्य अभियानाच्या प्रयत्नांमुळे ‘विंडसर’ प्रकरणाचे विधान परिषदेत जोरदार पडसाद उमटले, तर श्रममंत्र्यांनी कारवाई करण्याचे दिले आश्वासन

ठाणे येथील ‘विंडसर मशिन्स लिमिटेड’ आस्थापनाच्या ९९ कामगारांची गेल्या २५ वर्षांपासून रखडलेली २४ कोटी रुपयांची थकबाकी आणि हक्काच्या पैशांची वाट पहाता पहाता २४ कामगारांनी जीव…

नद्यांचे प्रदूषण रोखण्यात प्रशासन अपयशी – सुराज्य अभियान

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध संशोधन संस्था आणि तज्ञ यांनी याविषयी गंभीर अहवाल दिलेले असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित शासकीय यंत्रणा यांकडून अपेक्षित…

रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांची ‘गोवंशियांची हत्या आणि अवैध वाहतुकी’च्या विरोधात विशेष मोहीम

जिल्ह्यात गोवंशियांची हत्या, गोवंशियांची अवैध वाहतूक, अवैध मांस विक्री, तसेच संबंधित अन्य अवैध कृत्यांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक विशेष प्रतिबंधात्मक…

हिंदू जनजागृती समितीच्या प्रयत्नांना यश : महामार्गावरील साईनबोर्डवर ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘अहिल्यानगर’ लिहिण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आदेश

राज्यशासनाने आपला गौरवशाली इतिहास जपण्यासाठी अनेक शहरांची परकीय आणि जुनी नावे पालटून त्यांना नवीन अधिकृत नावे दिली आहेत.

HJS Impact : शासकीय ‘आयटीआय’मध्ये होत असलेल्या कॉर्पोरेट जिहादची चौकशी करून त्वरित कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

हिंदु जनजागृती समितीने या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. समितीने उपलब्ध पुरावे, पीडित विद्यार्थिनी आणि कर्मचारी यांच्या तक्रारी आणि संबंधित कागदपत्रांसह प्रा. डॉ. मनीषा…

पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था

पुणे महापालिकेने रेल्वेस्थानकाजवळील मुख्य टपाल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘झिरो माईल स्टोन’चे ६ सप्टेंबर २०१९ मध्ये पुनरुज्जीवन केले होते.

NCERT मध्ये मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे शिक्षण मंत्री यांना निवेदन

‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री मुंबई – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या…

रत्नागिरी: गोहत्या प्रकरणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक

तालुक्यातील फणसवळे येथे झालेल्या निर्घृण गोवंश कत्तलीतील अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.जिल्ह्यात होत असलेल्या गोहत्या आणि गोतस्करी तात्काळ बंद…

पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !

ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदा वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी प्रशासनाला मागे घ्यावी लागल्याने या कार्यक्रमाला विजयाचे…