Menu Close

पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान

सध्या समाजात ‘प्रेम’ आणि ‘मैत्री’ यांच्या गोंडस नावाखाली हिंदु मुलींची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे पालक आणि मुली यांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे, असे मत…

कॉमेडी शो – हास्य की अश्लीलता ? मनोरंजनाच्या नावाखाली मर्यादांचे पतन !

दुर्दैवाने आज विनोदाचा स्तर झपाट्याने घसरताना दिसत आहे. अनेक तथाकथित विनोदी कलाकार अश्लीलता, अभद्र भाषा, धार्मिक श्रद्धांची टिंगल, व्यक्तींचा अपमान आणि सामाजिक मूल्यांचा अवमान यांनाच…

‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री

गोरेगाव आणि वरळी येथील ‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये तरुणांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत.

हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान

‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ आयोजित वार्षिक अधिवेशनात राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी समर्पित असलेल्या ‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री. शंभू गवारे यांचा ‘मातृभूमी सन्मान’ देऊन सत्कार…

भगवान श्रीरामाच्या अपमानामुळे हिंदूंनी ढाक्यामध्ये काढला मशाल मोर्चा !

या मोर्चाचे नेतृत्व करणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांनी आरोप केला की, अलीकडेच धर्मांध मुसलमानांच्या हिंसक जमावाने भगवान श्रीरामाच्या प्रतिमेवर बूट ठेवून त्यांचा अपमान केला.

तुळस (महाराष्ट्र) येथील भव्य सकल हिंदू संमेलनात हिंदू जनजागृती समितीचा सहभाग

हिंदु समाजामध्ये एकात्मता, संघटन आणि धर्मजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्या वतीने २१ जूनच्या सायंकाळी तुळस येथील उत्सव मंगल कार्यालयात भव्य सकल हिंदू संमेलनाचे…

ठाणे येथे सीरवी समाजाच्या कार्यक्रमात हिंदू जनजागृती समिती तर्फे ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती

श्री सीरवी समाज युवक-युवती परिचय संमेलनाच्या निमित्ताने आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

आमोणा (गोवा) येथे ७ दिवसीय ‘हर घर योद्धा’ शिबिर उत्साहात संपन्न!

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री अमृतेश्वर मंडप, आमोणा येथे ‘हर घर योद्धा’ नावाचे ७ दिवसीय शिबिर नुकतेच संपन्न झाले. यामध्ये एकूण १६ युवक-युवतींनी सहभाग घेतला…

‘सर तन से जुदा’ गीत प्रकरण: संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !

‘ट्रीनी’ या प्रखर राष्ट्रवादी ‘एक्स’ खात्याने जगासमोर आणले. या घटनेवरून भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांनी तीव्र संताप व्यक्त केला. वाढत्या दबावामुळे परतूर पोलिसांनी शाळेच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

देवस्थान भूमी कायद्यासंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली

राज्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ‘देवस्थान इनाम निर्मूलन’ नव्हे, तर ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’ अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने शासकीय देवस्थान समितीने ठाम भूमिका घेतली…