Menu Close

छत्रपती संभाजीनगर येथे ‘शिवकालीन स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरा’चा यशस्वी समारोप !

युवक-युवती यांना शारीरिक, मानसिक आणि आत्मरक्षणाच्या दृष्टीने सक्षम होणे, ही आजच्या काळाची आवश्यकता !

युवतींच्या सुरक्षिततेसाठी पंढरपूरमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षण शिबिर !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, कोर्टी (पंढरपूर) येथील मुलींच्या वसतीगृहात स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.

कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार !

हिंदु जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम् आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून ७ डिसेंबर या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथे शौर्य…

छत्रपती संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर पार पडले !

हिलांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम बनावे आणि त्यांच्यामध्ये लढण्याची मानसिकता, तसेच सिद्धता निर्माण व्हावी, या हेतूने छत्रपती संभाजीनगर येथील रांजणगाव (शे.पू) येथे ‘रडायचे नाही लढायचे’…

भाग्यनगरमध्ये (तेलंगाणा) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्साही वातावरणात पार पडले लाठीकाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर

भाग्यनगरमध्ये ६ दिवसांचे लाठीकाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. विविध भागांतील ८० हून अधिक तरुण-तरुणींनी या शिबिरात सहभाग घेतला.

धर्मशिक्षण घेणे हाच ‘जिहाद’वरील उपाय – सौ. दीक्षा पेंडभाजे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

धर्माभिमानी श्री. सुनील नाईक यांच्या पुढाकाराने, तसेच प्रखर धर्माभिमानी श्री. गजेंद्र गुळवी यांच्या योगदानाद्वारे सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला १५० युवती आणि महिला उपस्थित…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु सेवा महोत्सवा’त स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर

पुणे येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु सेवा महोत्सवा’त स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.

सिंहगडावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहिमेचे यशस्वी आयोजन !

समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात सिंहगडावर ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम घेण्यात आली. आदिशक्ती भवानीमातेच्या चरणी, श्री कोंढाणेश्वर आणि श्री अमृतेश्वर यांच्या चरणी सामूहिक प्रार्थना…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला अर्नाळा !

‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत समितीच्या वतीने २४ नोव्हेंबर या दिवशी वसई येथील अर्नाळा दुर्ग येथे मोहीम पार पडली.