वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानात १२१ हिंदु महिलांचे धर्मांतर करून बलात्कार !

पाकिस्तानातील हिंदूंच्या हितासाठी आवाज उठवणारे मुंबई येथील महेश वासू यांनी अत्यंत कष्ट घेऊन वर्ष २०२३ मधील हिंदूंवर झालेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांचा आणि नरसंहाराचा पाढाच वाचून दाखवला आहे. Read more »

पुणे जिल्ह्यातील केडगाव (ता. दौंड) येथे २ अल्पवयीन हिंदु मुलींचे ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर

पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथ आश्रम या संस्थेकडून ‘हिंदु खाटिक’ असलेल्या २ अल्पवयीन मुलींचे बळजोरीने ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार उघडकीस आला. Read more »

पास्टर डॉम्निक याला गोव्यातून हद्दपार करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआन यांच्या विरोधात चालू असलेल्या हद्दपार प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नकार दर्शवला आहे. Read more »

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बेकायदेशीररित्या चालवण्यात येत आहे बालिका सुधारगृह

भोपाळ येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बेकायदेशीरित्या चालवण्यात येणार्‍या खासगी बालिका सुधारगृहात असलेल्या ६८ मुलींपैकी २६ मुली बेपत्ता असल्याची माहिती ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांना मिळाली. Read more »

सडये, शिवोली (गोवा) येथील ‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक याला तिसर्‍यांदा अटक

सडये, शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी १ जानेवारी या दिवशी पहाटे धर्मांतर करणे आणि काळी जादू करणे यांप्रकरणी अटक केली. Read more »

देवास (मध्यप्रदेश) येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना शिकवली जात आहे ख्रिस्ती प्रार्थना !

मध्यप्रदेशमधील देवास येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदूंच्या अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवले जात आहे, अशी माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी सामाजिक माध्यमांतून दिली. Read more »

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ४२ जणांवर गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंना पैशाचे आमीष दाखवून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करणार्‍या ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यांतील ९ जणांना अटक करण्यात आली आहे. Read more »

उत्तरप्रदेश : अफरोझ अलीने हिंदु मुलीचे अपहरण करून तब्बल १५ महिने केला बलात्कार !

सोनभद्र येथील अफरोझ अली नावाच्या एका मुसलमान युवकाने एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर १५ महिने बलात्कार केला. अन्यांकडूनही तिच्यावर अत्याचार करवून घेतले. Read more »

इटानगरमध्ये ‘अरुणाचल ख्रिस्ती प्रार्थना महोत्सवा’स अनुमती दिल्याने आदीवासी संघटनांकडून तीव्र विरोध !

राज्य सरकारने शहरामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कार्यक्रमाला अनुमती दिल्यावरून येथील आदिवासी संघटनांनी त्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ निषेधार्हच नसून घटनाबाह्यही असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. Read more »

नोकरीच्या बहाण्याने इजिप्तमध्ये नेऊन एका व्यक्तीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

एका व्यक्तीला नोकरीसाठी इस्रायलला नेण्याचे आश्वासन देत इजिप्तला नेण्यात आले. मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यात आला. फसवणूक झाल्यावर पीडित व्यक्तीने मासाभरात पैशांची जुळवाजुळव करून गोवा गाठला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​