इंस्टाग्रामद्वारे बांगलादेशी मुलीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाला धर्मांतरास केले बाध्य, समजावल्यावर केली घरवापसी !

इंस्टाग्रामच्या माध्यमातून बांगलादेशातील एका मुसलमान मुलीने येथील आशीष गोस्वामी याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याला धर्मांतर करण्यास भाग पाडले. मुलीने त्याच्याशी विवाह करण्याचे आश्‍वासन दिल्याने त्याने इस्लाम स्वीकारून तो मशिदीत राहू लागला. Read more »

‘भारतात शरीयत राजवट लागू होणार !’ – मौलाना तौकीर अहमद

भारतात शरीयत राजवट लागू होणार आहे, असे विधान तबलिगी जमातचे मौलाना तौकीर अहमद यांनी केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. Read more »

उत्तरप्रदेशमध्ये हिंदु व्यक्तीचे धर्मांतर करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने एका हिंदु व्यक्तीचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी ३ मुसलमानांना अटक केली. सहारनपूर येथील  नाजिम हसन, महंमद सादिक आणि अजहर मलिक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी गौरव सिंह या हिंदु व्यक्तीचे धर्मांतर केले होते. Read more »

बरेली (उत्तरप्रदेश) येथे डॉ. जावेद खान याने जिभेच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या हिंदु मुलाची बळजोरीने केली सुंता !

येथील डॉ. जावेद खान याने जिभेच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका हिंदु मुलाची बळजोरीने सुंता केली. मुसलमान डॉक्टरच्या या कुकृत्याविषयी कुटुंबियांना समजताच एकच खळबळ उडाली. हिंदु संघटनांनीही या घटनेचा निषेध केला. Read more »

रायबरेली (उत्तरप्रदेश) – हिंदु नाव सांगणार्‍या मुसलमान प्रियकराकडून हिंदु तरुणीवर मित्रांसह सामूहिक बलात्कार !

येथे जमील या मुसलमान तरुणाने शैलेंद्र नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जेव्हा तरुणीला जमील याची खरे ओळख कळली, तेव्हा तिने विवाहाला विरोध केला. यावर जमील आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर बलात्कार केला. Read more »

‘इन्क्विझिशन’विषयी (धर्मच्छळाविषयी) विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा.

पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी नवीन पिढी यांना माहिती होणे आवश्यक आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे आवाहन त्यांनी गोमंतकियांना केले होते. Read more »

हिंदु कुटुंबावर धर्मांतरासाठी आमीष दाखवून दबाव टाकणार्‍या दोघा पाद्य्रांसह चौघांवर गुन्हा नोंद !

उत्तरप्रदेश येथे एका कुटुंबाला बलपूर्वक धर्मांतरित केल्याच्या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यांत २ पाद्य्रांचा समावेश आहे. त्यांच्यावर विनाअनुमती ख्रिस्ती शाळा चालवण्याचाही आरोप आहे. Read more »

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतर केलेल्या गरीब हिंदूंची हिंदु धर्मात घरवापसी !

नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तरप्रदेशातील बहराईचमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी धर्मांतर केलेल्या १२ हून अधिक गरीब लोक हिंदु धर्मात परतले आहेत. Read more »

मुंब्रा येथील फरार आरोपी शाहनवाज खान याला अलीबाग येथे अटक !

भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन’ खेळांच्‍या माध्‍यमातून अल्‍पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर करणारा मुंब्रा येथील मुख्‍य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला ११ जून या दिवशी ठाणे पोलिसांनी अलीबाग येथून अटक केली आहे Read more »

इरम सैफी उपाख्य ‘नेहा’ हिने विधवा हिंदु महिलेशी मैत्री करून तिच्या मुसलमान मित्रांना हिंदु महिलेवर करायला लावला सामूहिक बलात्कार !

इरम सैफी नावाच्या एका मुसलमान महिलेने स्वत:चे ‘नेहा’ असे नाव सांगत एका विधवा हिंदु महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तिने तिच्या मुसलमान मित्रांना हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार करायला लावला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​