Menu Close

मंदिर सरकारीकरण रहित केले पाहिजे ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

मंदिर सरकारीकरणाच्या नावाखाली मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर आदी मंदिरांमध्ये भक्तांनी अर्पण केलेल्या धनाचा दुरुपयोग केला गेला आहे.

साधनेच्या बळावर हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये अधिवक्त्यांचे योगदान आवश्यक : अधिवक्ता नीलेश सांगोलकर

अधिवक्त्यांनी राज्यघटनेतील कलम ३६८ च्या आधारे घटनात्मकरित्या भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. त्यासाठी साधनेच्या बळावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य आहे, असे…

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्यांसाठी हिंदु विधीज्ञ परिषदेकडून कार्यशाळा

हिंदु विधीज्ञ परिषदेने माहिती अधिकाराचा वापर करून समाजातील दुष्प्रवृत्तींच्या विरुद्ध लढा दिला आहे. आपणही सामाजिक आणि लोकशाही यांतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात अधिवक्ता या नात्याने वैधानिक मार्गाने…

वाराणसी : हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने आयोजित अधिवक्ता कार्यशाळा

अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये त्यांचे कौशल्य आणि ज्ञान यांद्वारे घटनात्मक लढा देणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

वाराणसी येथे ‘उत्तर आणि पूर्व भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा भावपूर्ण वातावरणात शुभारंभ

अधिवेशनाचा उद्देश सांगतांना पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राची स्थापना हे केवळ ‘मत’ नाही, तर ‘व्रत’ असायला हवे. हेच व्रत आत्मसात करून हिंदु जनजागृती समिती…

नंदुरबार : हिंदुत्वनिष्ठांचे दमन करणाऱ्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना हिंदुत्वनिष्ठांना हानीभरपाई देण्याचे आदेश

अशा शासकीय अधिकार्‍यांवर केवळ दंडात्मक कारवाई नको, तर सरकारने त्यांना कायमचे बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, हीच हिंदूंची मागणी !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयपूर (कर्नाटक) येथे अधिवक्त्यांची बैठक

हिंदु धर्म फार पूर्वीपासून अन्याय सहन करत आला आहे. आता धर्माच्या रक्षणाकरता अधिवक्त्यांनीही संघटित होऊन कायदेशीर लढाई लढली पाहिजे, असे प्रतिपादन अधिवक्ता एस्.आर्. कोरी यांनी…

युवकांनी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करावा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

नागठाणे (जिल्हा सातारा) येथील श्रीचौंडेश्‍वरी माता मंदिराच्या आवारात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवजयंती सोहळ्याच्या समारोपानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

आपत्काळात टिकून रहाण्यासाठी साधनारत रहा ! – सद्गुरु सत्यवान कदम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील टी.आर्.पी. येथील अंबर सभागृहात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

नालासोपारा येथे ‘माहिती अधिकाराचा वापर कसा करावा ?’ याविषयी कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन

नालासोपारा (प) येथील लक्ष्मी-नारायण मंदिर सभागृहात २७ एप्रिल या दिवशी ‘माहिती अधिकाराचा वापर कसा करावा ?’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती