Menu Close

‘टी.सी.एस्.’मधील लव्ह जिहादच्या प्रकरणात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आवाहन

नाशिक येथील ‘टी.सी.एस्.’ मधील लव्ह जिहादच्या प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यातून ‘धर्मांतराचा प्रयत्न’ हे शब्द जाणीवपूर्वक वगळल्याचे दिसून येते. या गुन्ह्याचे स्वरूप केवळ विनयभंग नाही. त्यामागे धर्मांतराचा…

शिवाजी विद्यापिठातील अवैध नेमणुकांवर विद्यापीठ व्यवस्थापन समिती आणि शासन यांच्याकडून कारवाई कधी ? – हिंदु विधीज्ञ परिषद

विद्यापीठ व्यवस्थापन समिती आणि शासन यांच्याकडून कारवाई कधी होणार ? असा प्रश्न हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या…

१७ वर्षे लेखापरीक्षण अहवाल सादर न करणारे वक्फ बोर्ड बरखास्त करा – ॲड्. वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली असणारी राज्यभरातील सर्व देवस्थाने त्यांचा लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करतात; मात्र महाराष्ट्र वक्फ बोर्डाने मागील १७ वर्षे सरकारला लेखापरीक्षण अहवाल सादर केलेले नाहीत.

श्री तुळजाभवानीदेवीचे सोने-चांदी वितळवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

श्री तुळजाभवानीदेवीचे सोने आणि चांदी वितळवण्याचा जिल्हाधिकार्‍यांचा अनुमतीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने फेटाळला आहे.

हिंदूंची ‘इकोसिस्टीम’ तयार होण्यासाठी रत्नागिरी येथे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची स्थापना

हिंदुत्व विरोधी शक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेला धोका रोखणे, हिंदूंच्या समस्यांची त्वरित दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी दबाव गटाची निर्मिती करणे, हिंदूंची इकोसिस्टीम तयार करणे आदी…

नळदुर्ग (धाराशिव) येथील ‘अफसान यंत्रमाग गारमेंट’ला नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून ३.१५ कोटींचे कर्ज !

अफसान यंत्रमाग गारमेंट या संस्थेमध्ये महाराष्ट्र शासनाने गुंतवलेले भागभांडवल आणि दिलेले कर्ज बुडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यात असलेल्या अटी व नियम धाब्यावर बसविणार्‍या शासकीय…

श्री तुळजाभवानीदेवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती, हा देवीच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना दणका – कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती

‘देवाच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत आणि अपहार झालेला पै अन् पै वसूल होईपर्यंत आम्ही प्रयत्न करू. त्याला भाविकांनी साथ द्यावी’, असे आवाहन कु. प्रियांका…

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर ’संविधान के रक्षक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन !

आज राष्ट्र-धर्माची स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे राष्ट्र-धर्मासाठी निरपेक्षपणे कार्य करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. तळमळीने कार्य करणार्‍यांचे असे गौरव झाल्याने अन्य अधिवक्त्यांनाही असे कार्य…

फादर स्टेन स्वामी यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे इतर कैद्यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष कधी देणार ? – हिंदु विधीज्ञ परिषद

त्यांच्या निधनानंतर राजकारण होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर यातून कारागृहातील अन्य कैद्यांच्या स्वास्थ्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. फादर स्टेन स्वामी यांच्याप्रमाणे अन्य…

‘राज्य सरकारांकडून केवळ हिंदूंच्या मंदिर निधीचा दुरूपयोग का ?’ या विषयावर ‘विशेष संवाद’

भारतातील वेगवेगळ्या राज्य सरकारांनी चर्चेस् आणि मशिदी ताब्यात न घेता केवळ हिंदूंचीच मंदिरे आपल्या ताब्यात घेतली आहेत. हिंदू जागरूक आणि संघटित नसणे हेच या समस्येचे…