गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप या गदापूजन कार्यक्रमात करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथे विविध दुकानांमध्ये पोलिसांनी घातलेल्या धाडीत बंदी असलेल्या ‘मल्लिका’, ‘झलक’, ‘गोरे’ यांसह विविध पाकिस्तानी क्रीम जप्त करण्यात आली.
मंचर (तालुका आंबेगाव) येथील १२ व्या शतकातील ऐतिहासिक ‘बारव’ आणि परिसर यांवर करण्यात आलेली वक्फ बोर्डाची अनधिकृत नोंद महसूल विभागाने अंततः रहित केली.
गेल्या काही दिवसांपासून श्री. गौतम खट्टर यांनी फ्रान्सिस झेविअरच्या संदर्भात केलेल्या विधानावरून गोव्यात जाणीवपूर्वक धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. या वादाचा आडोसा घेऊन काही…
हिंदु जनजागृती समितीने श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ आयोजित केली होती. यात्रेच्या समारोपप्रसंगी सर्व संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी भारतात रामराज्य स्थापन व्हावे, अशी…
हिंदु धर्म, संस्कृती, हिंदु परंपरांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने ‘सकल हिंदु समाज पडेल मंडल’च्या वतीने पडेल कॅन्टीन येथील पटांगणात भव्य सकल हिंदू संमेलन आयोजित…
मध्यप्रदेश राज्यातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘धर्मरक्षक’ने येथे एका भव्य धर्मसभेचे आयोजन केले होते. धर्मसभेच्या सांगतेनंतर ‘भगवा शौर्य पदयात्रा’ काढण्यात आली. या पदयात्रेत सहस्रो ‘धर्मरक्षकां’नी अत्यंत…
बांगलादेशातील हिंदूंचे वंशविच्छेद, भारतातील हिंदूंवरील अत्याचार, लव्ह जिहादचे संकट, धर्मांतर आदी हिंदु धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात संघटन आणि एकत्रितपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करण्यासाठी मुंबई…
‘भारत घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र व्हावे’, या अनुषंगाने पाटलीपुत्र येथील अनिसाबाद परिसरातील चित्रगुप्त समाज सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
अमळनेर येथे प.पू. विजयेंद्र सरस्वती यांचे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दर्शन घेतले. श्री. सुनील घनवट यांनी प.पू. विजयेंद्र सरस्वती यांना मंदिर…