Menu Close

नंदुरबारमधील मंदिरांमध्ये प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू होणार

नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यात सहभागी मंदिरांनी एकमताने मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याला आरंभ…

अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानच्या शेतभूमी देवस्थानाच्या नावावर पूर्ववत् होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी न करता निर्णय देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी. अशा दोषी अधिकार्‍यांना शिक्षा होण्यासाठी ‘ॲन्टी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ची आवश्यकता आहे, असे मत श्री.…

औरंगजेबाच्या कबरीची मदत तात्काळ थांबवा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा – हिंदु जनजागृती समितीची मागणी

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म व महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या मंदिराला शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही. उलट, औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाच्या कबरीच्या…

छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलीदान दिले, आपण १ घंटा तरी देऊया – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपल्या देहाचा प्रत्येक अवयव आणि रक्ताच्या एक एक थेंबाचा त्याग केला होता.

वाहनांच्या ‘उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स’च्या अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुराज्य अभियानची सरकारकडे मागणी

महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अलीकडेच बनावट ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ची विक्री करून या प्रणालीचा अपलाभ उठवणार्‍या अनधिकृत विक्रेत्यांना चेतावणी दिली.

हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्कार

येथील शिवस्मारक सभागृहात ‘ॐ काली हिंदवी स्वराज्य सेना, सोलापूर’ यांच्याकडून हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात सदैव तत्पर असणार्‍या धर्माभिमान्यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उमाटे कॉलेज, खामला येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारक यांचे योगदान’ यावर प्रवचन

उमाटे कॉलेज येथे इयत्ता पहिली ते नववीच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारकांचे योगदान’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्‍यात आले. समितीचे श्री. अभिजीत पोलके यांनी…

भुये (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी ६५० हून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगल आक्रमकांच्या विरोधात लढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याप्रमाणे हिंदूंनाही विविध समस्यांच्या उत्तरासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल, असे आवाहन…

रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय मंदिर-न्यास अधिवेशन संपन्न

सद्य:स्थितीत देशभरात १५ सहस्र मंदिरांचे संघटन होत असून यापुढे मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलनाचा शंखनाद करायचा आहे, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी ‘रत्नागिरी जिल्हास्तरीय मंदिर-न्यास…

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडाचे काम ३ महिन्यांत पूर्ण करण्याची हिंदूंची मागणी

वर्ष २०२१ मध्ये हे कुंड खुले करण्याचे काम चालू करण्यात आले. ४ वर्षांनंतरही या कुंडाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. तरी पुढील ३ महिन्यांत कुंडाचे काम…