Menu Close

बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुण्यात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा !

संशयीत ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवून, बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भव्य…

धर्म नष्ट करणार्‍यांच्या विरोधात धर्मरक्षणासाठी शस्त्राचा उपयोग अनिवार्य – स्वामी अनंतानंद सरस्वती

आज हिंदूंमध्ये जागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. आखाड्याकडूनही जागृतीचेच कार्य केले जात आहे. केवळ ज्ञानाने नव्हे, तर जिथे धर्मरक्षणासाठी शस्त्र वापरणे अनिवार्य होईल, कुणी विधर्मी,…

हिंदू अल्पसंख्य होण्याआधी हिंदु राष्ट्र घोषित व्हायला हवे – स्वामी महेशानंद गिरिजी महाराज

हिंदु राष्ट्र होणे अत्यावश्यक झाले आहे. असे झाले नाही, तर येत्या काळात हिंदू अल्पसंख्य होतील आणि अन्य धर्मीय १०० कोटी होतील, असे स्पष्ट मत अखिल…

हिंदु जनजागृती समितीकडून इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांची नुकतीच भेट घेतली. या प्रसंगी सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री.…

श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी न्यास घराघरांत चालू करणार महासंवाद !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी आणि श्रीकृष्णाच्या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी गावोगावी आणि घराघरांत ‘महासंवाद’ चालू करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रयागराज महाकुंभक्षेत्री पार पडलेल्या ‘महासंवाद’ सोहळ्यात घेण्यात आला.

उत्तरप्रदेशाच्या समाजकल्याण मंत्रालयाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

धर्माचरण करून जर आपण या महाकुंभात सहभागी झालो, तरच आपल्यात साधनेची प्रेरणा निर्माण होईल, असे वक्तव्य समितीचे श्री. राजन केसरी यांनी केले. उत्तरप्रदेशाच्या समाजकल्याण मंत्रालयाद्वारे…

काली सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशनात झाला लोकार्पणाचा कार्यक्रम

महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण…

मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठी मंदिर विश्‍वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासक यांचे संघटन होणे आवश्यक – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

हिंदु जनजागृती समिती, श्री दत्त मंदिर न्यास, माणगाव आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ फेब्रुवारी या दिवशी माणगाव येथील श्री दत्त मंदिरात ‘द्वितीय…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सावर्डे येथे ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या विषयावर सभा

चिपळूण तालुक्यातील श्री वाग्देवी मंदिर सहाण या ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती. गावप्रमुख धाकटू रत्ना गावकर यांच्या…

हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. भक्‍ती डाफळे यांना ‘राजमाता जिजाऊ सन्‍मान’ प्रदान

राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्‍या ३६० व्‍या सुवर्णतुला दिनाचे औचित्‍य साधून शिवप्रेमी मित्र मंडळ, महिला बचत गट आणि श्री क्षेत्र महाबळेश्‍वर ग्रामस्‍थांच्‍या संयुक्‍त विद्यमाने उत्‍सव आयोजित…