Menu Close

मंदिर महासंघाचे कार्य पुष्कळ चांगले – प.पू. विजयेंद्र सरस्वती

अमळनेर – येथे प.पू. विजयेंद्र सरस्वती यांचे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दर्शन घेतले. श्री. सुनील घनवट यांनी  प.पू. विजयेंद्र सरस्वती यांना मंदिर महासंघाचे कार्य सांगितल्यानंतर त्यांनी ‘कार्य पुष्कळ चांगले आहे.

या माध्यमातून मंदिरांचे संघटन होत आहे, ही गोष्ट पुष्कळ महत्त्वाची आहे’, असे सांगत कौतुक केले.

Read more on Mandir Mahasangh

Latest News