Menu Close

मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार ! – गृहराज्यमंत्री योगेश कदम

लोकल रेल्वे गाड्यांमध्ये चालणारे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे छुप्या धर्मांतराचे षड्यंत्र आणि अंधश्रद्धा पसरवणार्‍या भोंदूबाबांची विज्ञापने यांना कायमचा आळा घालण्यासाठी राज्य सरकार विशेष नियमावली (एस्.ओ.पी.) सिद्ध करील.

‘हर घर योद्धा’ अभियानाच्या माध्यमातून चिपळूण (महाराष्ट्र) येथे तरुणांना मिळाले आत्मरक्षणाचे प्रशिक्षण

चिपळूण येथे ‘कॉर्पोरेट जिहाद’विषयी संवाद घेण्यात आला होता. त्या वेळी हिंदु युवती आणि युवक यांना या धर्मांध प्रवृत्तींपासून स्वतःचे रक्षण करता यावे, यासाठी ‘हर घर…

​ मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठे यश : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

न्यायालयात मांडण्यात आलेले महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी किंवा पाषाण शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व (प्राण) असते.

शेकडो हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे पार पडले प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

अधिवेशन आयोजन समिती आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेल्या या अधिवेशनात १६० हून अधिक हिंदु संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, विचारवंत आणि विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्ती…

मंदिरांचा पैसा धार्मिक कार्यासाठीच खर्च करण्याची मुख्यमंत्री विजय जोसेफ यांची घोषणा

 तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारने मंदिरांचे ४६ प्रकल्प रहित केले आहेत. या प्रकल्पांना मागील स्टालिन सरकारच्या काळात संमती देण्यात आली होती.

सातारा : महाराणा प्रताप जयंतीच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात हिंदू जनजागृती समितीचा सहभाग

त्या वेळच्या समकालीन राजांनी अकबराचे मांडलिकत्व पत्करले होते; मात्र हिंदु सूर्य महाराणा प्रताप यांनी कोणतीही तडजोड न करता देव, देश आणि धर्म यांच्यासाठी स्वतःच्या प्राणांचे…

महाराष्ट्र्रात ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’ लागू करा – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

शासनाने आणलेला प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ हिंदु मंदिरांच्या भूमी बळकावणारा असून सरकारने हा कायदा कायमचा रहित करावा आणि त्याऐवजी तातडीने ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’…

वाशी : गोमांस भक्षणाचा प्रचार करणारी संस्था आणि उत्तरदायी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

‘भारतीय बालरोग अकादमी’ विभागाच्या वतीने ‘वय ९ ते ११ महिने पूरक आहार मार्गदर्शक’ हे अधिकृत रंगीत माहिती पत्रक महानगरपालिकेच्या रुग्णालयात लावण्यात आले होते.

वाराणसी आणि गाझीपूरमध्ये हिंदू जनजागृती समितीद्वारे ‘शौर्य प्रशिक्षण शिबिर’ संपन्न

तरुणांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘हर घर योद्धा’ अभियान चालू केले आहे.

‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियान : रत्नागिरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कॉर्पोरेट जिहाद नक्की सत्य काय ?’ या विषयावर विशेष संवाद

आपण अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे जिहाद्यांना या सगळ्यासाठी पुरवण्यात येणारा पैसा हा ‘हलाल अर्थव्यवस्थे’तून कमवला जात आहे.