Menu Close

राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासंदर्भात मुंबई येथे पोलिसांना निवेदन

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिक तसेच कागदी ध्वजांच्या वापरामुळे आणि अन्य मार्गांनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखला जावा, अवमान करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी निवेदन देण्यात आले.

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ ऑगस्टनिमित्त प्रशासनाला निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात येते. याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर यांनी निवेदन…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करू: नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना २९ जुलै या…

हिंदु जनजागृती समितीकडून वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

यंदा १२ ऑगस्टला असलेल्या बकरी ईदच्या दिवशी कसायांकडून गोहत्या होण्याची शक्यता असल्याने गोहत्या रोखण्यात याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमानी हिंदूंसह १ ऑगस्ट या…

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ : बोंगाईगांव (आसाम) येथे प्रशासनाला निवेदन

१५ ऑगस्ट या स्वातंंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात…

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम : यवतमाळ येथे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन

शासनाचा अध्यादेश डावलून आणि अनुमती नसतांना प्लास्टिकचे ध्वज विकणारे विक्रेते, तसेच सामान्य व्यक्ती, संस्था, समूह यांपैकी जे कोणी ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान राखणार नाहीत, त्यांच्यावर योग्य…

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली.

तक्रारीनंतर पोलिसांनी राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या ‘टी शर्ट’ची विक्री करणार्‍या विक्रेत्यांना रोखले !

मुंबई, ठाणे आणि रायगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहिमेचे यश ! राष्ट्रप्रेमी नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर कारवाई करणार्‍या पोलिसांनी ही कारवाई  स्वतःहून करणे…

महाराष्ट्र : प्रजासत्ताकदिनी हिंदु जनजागृती समितीच्या मोहीमांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई आणि यवतमाळ येथे प्रजासत्ताकदिनी हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ आणि ‘सुराज्य’ प्रबोधन मोहीम यांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ : महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिलेल्या निवेदनांनंतर सर्वांचाच सकारात्मक प्रतिसाद !

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध प्रशासकीय कार्यालय, पोलीस ठाणे, शिक्षण विभाग यांना निवेदने सादर करण्यात आले.