स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी पन्हाळा यांना निवेदन देण्यात आले होते.
राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय अस्मिता आणि गौरवाचे प्रतीक आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज फडकवले जातात.
‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’, या अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तासगाव येथे नायब तहसीलदार प्रकाश बरगुले यांना निवेदन देण्यात आले.
‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’, या अभियानाच्या अंतर्गत समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात विविध प्रशासकीय कार्यालय, पोलीस ठाणे, शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली. ही निवेदने देण्यात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त…
कोल्हापूर – रुईकर वसाहत येथील पोस्ट कार्यालयात असलेल्या राष्ट्रध्वजांमध्ये असलेले अशोकचक्र हे गोल नसून अंडाकृती असल्याचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.
मुंबई – स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे ध्वज, मुखपट्टी, ध्वजाच्या रंगातील कपड्यांची विक्री होते. शासनाचा आदेश डावलून काही विक्रेते प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करतात.
हिंदु जनजागृती समितीने २६ जानेवारीला राबवलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेअंतर्गत खराब झालेले, खाली पडलेले राष्ट्रध्वज ‘सन्मान पेटी’मध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून गेली १९ वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणात विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिन, म्हणजेच २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक जिज्ञासू…
प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे संपूर्ण ‘वन्देमातरम्’ म्हणण्यात आले. या वेळी दिलेल्या ‘भारतमाता की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमला.