सातारा : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात येते. याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर यांनी निवेदन स्वीकारले.

Latest News