Menu Close

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जिल्ह्यातील चित्रपटगृहात ध्वनीचित्रचकती दाखवण्याचा प्रयत्न करणार ! – निवासी उपजिल्हाधिकारी एस्.आर्. बर्गे

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टीकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. एस्.आर्. बर्गे…

हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सातारा, पलूस, तासगाव आणि जत येथे प्रशासनाला निवेदने सादर

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! मात्र प्रजासत्ताक दिनादिवशीचे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रप्रतिके रस्त्यावर पडल्याचे विदारक चित्र राष्ट्रप्रेमी नागरिकांना प्रतीवर्षी असह्यपणे पहावे लागते.

राष्ट्रध्वजाचे विडंबन रोखण्याचा विषय प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार – नायब तहसीलदार शिवाजी गवळी

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी एक निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नायब तहसीलदार श्री. शिवाजी गवळी यांना देण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुजरात, राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथे शासनाला निवेदन सादर !

प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्णावती (अहमदाबाद), बडोदा, जोधपूर आणि वाराणसी या ठिकाणी शासनाला निवेदन…