बिहार येथे १० कुटुंबांतील ७० लोकांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. या सर्वांनी मौलवी आणि मुसलमान नेते यांच्या सांगण्यावरून इस्लाम स्वीकारला होता. आता…
‘राजस्थान समग्र कल्याण संस्थान’चे सदस्य सत्यनारायण शर्मा यांनी यांनी पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदु शरणार्थींच्या भयावह परिस्थितीविषयी परिषदेला अवगत केले.
भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणलेल्या संबंधांमध्येच आता कॅनडाच्या संसदेतील हिंदु खासदार चंद्रा आर्या यांनी अत्यंत गंभीर वक्तव्य केले आहे. आर्या यांनी कॅनडातील हिंदूंना आवाहन करणारा…
गोव्यात मागील 10 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी ‘इस्लामिक कार्यशाळे’चे आयोजन केले जात असल्याचे ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया संस्थे’ने स्वत: सांगितले आहे. या संघटनेचा टर्की देशातील ‘टुगवा’…
तुर्कीये येथील ‘टुगवा’ या आंतकवादी संघटनेशी सलंग्नित असलेल्या ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला गोव्यात कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालावी, अशा मागण्या…
ततारपूर गावातील सेंट अँथनी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांनी हिंदु विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळे पुसल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी शाळेकडे केली. या शिक्षकांनी देवतांचा अवमान करत विद्यार्थ्यांना ख्रिस्ती धर्म…
येथील एका चर्चमध्ये अल्पवयीन हिंदु मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर बजरंग दलाने चर्च बाहेर आंदोलन केले. त्या वेळी पोलिसांनी येथे येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.…
वास्को येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना इस्लामी कार्यशाळेच्या नावाखाली मशिदीत पाठवून त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हिंदु धर्मातील गरीब, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना लक्ष करून त्यांचे धर्मांतर केले जाते. त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलीस दुर्लक्ष करतात. त्याकडे गांभीर्याने पाहिले जात…
कराची (पाकिस्तान) – मी मुसलमानांसमवेत अन्याय करणार नाही; मात्र हिंदूंना सोडणार नाही. जर मला शक्य झाले, तर मी हिंदूंना ठार मारीन, असे हिंदुद्वेषी विधान इयत्ता ९…