Menu Close

उत्तरप्रदेशमध्ये हिंदु व्यक्तीचे धर्मांतर करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने एका हिंदु व्यक्तीचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी ३ मुसलमानांना अटक केली. सहारनपूर येथील  नाजिम हसन, महंमद सादिक आणि अजहर मलिक अशी अटक केलेल्यांची…

बरेली (उत्तरप्रदेश) येथे डॉ. जावेद खान याने जिभेच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या हिंदु मुलाची बळजोरीने केली सुंता !

येथील डॉ. जावेद खान याने जिभेच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका हिंदु मुलाची बळजोरीने सुंता केली. मुसलमान डॉक्टरच्या या कुकृत्याविषयी कुटुंबियांना समजताच एकच खळबळ उडाली. हिंदु संघटनांनीही…

रायबरेली (उत्तरप्रदेश) – हिंदु नाव सांगणार्‍या मुसलमान प्रियकराकडून हिंदु तरुणीवर मित्रांसह सामूहिक बलात्कार !

येथे जमील या मुसलमान तरुणाने शैलेंद्र नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जेव्हा तरुणीला जमील याची खरे ओळख कळली, तेव्हा तिने विवाहाला विरोध…

‘इन्क्विझिशन’विषयी (धर्मच्छळाविषयी) विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा.

पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी नवीन पिढी यांना माहिती होणे आवश्यक आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा…

हिंदु कुटुंबावर धर्मांतरासाठी आमीष दाखवून दबाव टाकणार्‍या दोघा पाद्य्रांसह चौघांवर गुन्हा नोंद !

उत्तरप्रदेश येथे एका कुटुंबाला बलपूर्वक धर्मांतरित केल्याच्या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यांत २ पाद्य्रांचा समावेश आहे. त्यांच्यावर विनाअनुमती ख्रिस्ती शाळा चालवण्याचाही आरोप…

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतर केलेल्या गरीब हिंदूंची हिंदु धर्मात घरवापसी !

नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तरप्रदेशातील बहराईचमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी धर्मांतर केलेल्या १२ हून अधिक गरीब लोक हिंदु धर्मात परतले आहेत.

मुंब्रा येथील फरार आरोपी शाहनवाज खान याला अलीबाग येथे अटक !

भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन’ खेळांच्‍या माध्‍यमातून अल्‍पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर करणारा मुंब्रा येथील मुख्‍य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला ११ जून या दिवशी ठाणे पोलिसांनी अलीबाग येथून…

इरम सैफी उपाख्य ‘नेहा’ हिने विधवा हिंदु महिलेशी मैत्री करून तिच्या मुसलमान मित्रांना हिंदु महिलेवर करायला लावला सामूहिक बलात्कार !

इरम सैफी नावाच्या एका मुसलमान महिलेने स्वत:चे ‘नेहा’ असे नाव सांगत एका विधवा हिंदु महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तिने तिच्या मुसलमान मित्रांना हिंदु महिलेवर सामूहिक…

देहलीतील रात्रीसाठीच्या आश्रयगृहांमधील हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न

हिंदूंचे बलपूर्वक आणि आमीष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या महंमद कलीम या २८ वर्षीय तरुणाला देहली पोलिसांनी अटक केली आहे.

बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर – राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोग

बंगालमध्ये इतर मागावर्गीय वर्गातील (ओबीसी) अनेक जातींमधील हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्यात आले आहे. तसेच या जातींना मिळणार्‍या सरकारी सुविधांचा लाभ बांगलादेशी आणि रोहिंग्या…