शहरातील अयोध्यानगर भागातील श्री हनुमान मंदिरात समस्त सनातनी हिंदूंच्या वतीने सामूहिक श्री हनुमान चालिसा आणि महाआरती करण्यात आली.
मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. मंदिरे हिंदु धर्मप्रचाराची केंद्रे होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विदर्भ समन्वयक…
मंदिर परंपरांचे रक्षण करण्यासाठी कर्नाटक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत उपस्थित ८०० हून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरातून…
तिस्ता सेटलवाड आणि फादर सेर्डिक यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’ (CJP) या संघटनेने या मंदिर परिषदेविरुद्ध खोट्या तक्रारी करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न…
पू. देवकीनंदन ठाकूर यांनी मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी हिंदूंना पुढे येण्याचे आवाहन केले. बेंगळुरू येथे ‘कर्नाटक मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने आयोजित…
सोलापूर येथील श्री वैष्णव मारुती देवस्थान, जुने घरकुल या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि श्री वैष्णव मारुती देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामूहिक आरती’ करण्यात आली.
राज्यातील १०८ मंदिरांमध्ये धर्मशिक्षण फलक लावणे, १००हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे आणि मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार समस्त मंदिर विश्वस्त…
राज्यात देवस्थानच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यासाठी ‘ॲंटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ करण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी चांगली…
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’चा सपशेल पराभव करून ऐतिहासिक विजय संपादन करणार्या हिंदु धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा संत-महंत, समस्त मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या उपस्थितीत…
श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात दर्शनासाठी येणार्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यानंतर श्री गणेशाचा आशीर्वाद म्हणून टिळा लावण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने नुकताच घेतला आहे.