कल्याण येथील खडकपाडा परिसरातील वायलेनगर या हिंदूबहुल भागात ख्रिस्त्यांचा प्रसाराचा आणि धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमान्यांनी उधळून लावला.
इतिहासाची विकृती करणार्या ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी येथील ‘सकल राजपूत’ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले.
धार्मिक स्थळांमध्ये जमा होणारी देणगी आणि संपत्ती यांचा अपवापर रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्यांच्याकडील मालमत्ता यांची नोंदणी करण्याचा आदेश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार…
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने दक्षिण गुजरातमधील एकाही मतदारसंघामध्ये मुसलमान उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. त्यामुळे मुसलमान कार्यकर्ते संतापले आहेत.
पुरातत्व खात्याने सादर केलेल्या पुराव्यानुसार रामजन्मभूमी हिंदूंचीच असल्याचे समोर आले असतांना आता ही समस्या सोडवण्यासाठी सामंजस्याचे कोणतेच औचित्य रहात नाही. न्यायालयाने पुरावे मागितले आणि ते…
राज्यात होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित झाला, तर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. – उत्तरप्रदेश सरकार
क्रूर टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त ‘टिपू सुलतान युवा मंच इस्लामपूर’च्या वतीने ‘प्रभात फेरी’ काढण्यात आली. टिपूचे उद्दातीकरण करणारी फेरी काढू नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना निवेदन दिले;…
‘पद्मावती’ चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धडा शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा लढा देऊ.
यवतमाळ येथील तिवसा या गावात १२ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभा झाली. सभेला स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ईश्वरपूर क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या समर्थनार्थ १६ नोव्हेंबर या दिवशी काही धर्मांध संघटना मोर्चा काढणार आहेत.