कर्तव्यचुकार पोलीस !

‘मुसळधार पावसामुळे नगरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा अपलाभ घेऊन पाथर्डी बलात्कार प्रकरणातील भैय्या उपाख्य मोईन गुलाब शेख या धर्मांध आरोपीने पलायन केले. वाहतूककोंडीत बस अडकल्यावर लघुशंकेच्या बहाण्याने उतरून आणि पोलिसाला हिसका देऊन त्याने बेडीसह पोबारा केला. शेखला सुनावणीसाठी पाथर्डीहून नगर जिल्हा सत्र न्यायालयात नेण्यात आले होते.’
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात







