Menu Close

मदरशांत शिकणारी मुले मौलवी किंवा आतंकवादी बनतील ! – कमर जावेद बाजवा

जनरल बाजवा म्हणाले की, मी मदरशांच्या विरोधात नाही; मात्र मदरशांमध्ये मुलांना केवळ धार्मिक शिक्षण दिले जाते. येथील मुले जगाच्या तुलनेत मागे रहातात.

हिंदु जनजागृती समितीच्या मुंबई जिल्ह्याच्या प्रसारकार्याचा ऑक्टोबर २०१७ मधील चौथ्या सप्ताहाचा आढावा

स्वामी बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सिद्ध केलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींच्या परीक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित केले होते.

पद्मावती चित्रपटाच्या विरोधात मंचर (जिल्हा पुणे) येथे पोलीस निरीक्षकांना निवेदन

पोलीस निरीक्षक प्रकाश जी. धस म्हणाले की, चित्रपटाचे नाव होण्यासाठी वादग्रस्त प्रसंग चित्रपटात टाकून निर्माते त्यांचा हेतू साध्य करतात आणि प्रसिद्धी मिळवतात.

हिंदुत्वनिष्ठांच्या एकजुटीमुळे गंजिमठ (कर्नाटक) येथे गोमांस विक्रीच्या दुकानाला दिलेली अनुमती ग्रामपंचायतीकडून रहित

गंजिमठ ग्रामपंचायतीने सूरल्वाडी येथे एका धर्मांधाला गोमांस विक्रीचे दुकान उघडण्यासाठी अनुमती दिली होती. या विरोधात स्थानिक हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने एकत्रित आले. 

इसिसला साहाय्य करणार्‍या ब्रिटिशांना मारून टाकायला हवे !- ब्रिटनचे संरक्षणमंत्री गेविन विलियमसन

ब्रिटीश सरकारचे पारपत्र असलेले ८०० नागरिक इराक आणि सिरीया देशांमध्ये गेले होते. यातील १३० जण युद्धात ठार झाले, तर अनुमाने ४०० जण आता ब्रिटनमध्ये परतत…

राजस्थानमध्ये गोतस्करांच्या गोळीबाराला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात १ गोतस्कर ठार

ठार झालेल्या गोतस्कराकडून ७.६२ एम्एम्चे देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच गोतस्कराच्या मिनी ट्रकमधून ५ गायी सोडवण्यात आल्या.

आतंकवाद रोखण्यासाठी अमेरिकेत ६ मुसलमानबहुल देशांतील नागरिकांच्या प्रवेशबंदीला न्यायालयाकडून अनुमती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ इस्लामी देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

मथुरेमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ७ ख्रिस्ती मिशनरींना अटक

इरौली गुर्जर गावामधील वाल्मीकि समाजातील लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. येथील प्रदीप वाल्मीकि यांच्या घरी ते प्रार्थनेसाठी आले होते.

शिरवळ (तालुका खंडाळा) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पोलिसांना निवेदन !

पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला ! शिरवळ (जिल्हा सातारा) : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात राणी पद्मावतीचे चुकीचे चित्रण करून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले…

हिंदु युवकांनी असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र हे स्वप्न नसून संकल्प आहे. हा संकल्प साक्षात भगवंताचा आहे. हिंदु युवकांनी साधना करून संघटन दाखवून असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे.