सांगली येथील पोलीस कोठडीतील हत्या प्रकरण म्हणजे पोलीस दलाचे अपयश मानावे लागेल.
रामदुर्ग शहरातील पडकोट गल्ली येथील गणपतीचे मंदिर तोडणारा धर्मांध सिराज पटेल याला १३ नोव्हेंबर या दिवशी चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले.
चित्रपटाचे निर्माते संजय भन्साळी यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा, राजपूत कुटुंबियांकडून त्याला संमती मिळवावी आणि नंतरच चित्रपट प्रदर्शित करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
‘पद्मावती’ चित्रपटाच्या निर्मार्त्याने वरिष्ठ पत्रकार, रजत शर्मा, अर्णव गोस्वामी, वेद प्रकाश आदींना खाजगीरित्या दाखवला.
काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. गेल्या अडीच दशकांपासून इस्लामी आतंकवादाने येथील हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडले. फाळणीच्या वेळीच राज्यकर्त्यांनी केलेल्या घोडचुकांचे परिणाम आता भोगावे लागत…
येथे १९ नोव्हेंबर या दिवशी होणार्या हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वी झालेल्या वाहनफेरीत रणरागिणी शाखेच्या वतीने ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या विरोधात प्रबोधन करण्यात आले.
धर्मातरित ख्रिस्ती बांधव येशू ख्रिस्तांची जन्म आणि कर्म भूमीला भेट देण्यासाठी इस्रायलला ११ दिवसीय यात्रेसाठी गेले आहेत. तेथे जाणार्या ख्रिस्ती बांधवांचा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर कार्याध्यक्ष…
आपण धर्मांतर करण्यास नकार दिल्याने पती आसिफने दूसरे लग्न केले असून दुसऱ्या पत्नीलाही धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा दावा तिने केला. वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला…
बद्रीनाथचे स्थान कायद्यानुसार मुसलमानांचे धार्मिक स्थान आहे. ते बदरूद्दीन शाह यांचे स्थान आहे. त्यामुळे त्याला मुसलमानांच्या कह्यात द्यायला हवे.
राष्ट्र आणि धर्म संकटांत आहे. विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी काहीही न करणारे भारतीय रोहिंग्यांना साहाय्य करत आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिरांतील भ्रष्टाचार उघडकीस आणला.