संघटितपणे कृती करणार्या हिंदूंची संख्या अल्प आहे. असे असले, तरी हिंदु समाज धर्मरक्षणासाठी कृतीशील झाला, तर भगवंताच्या कृपेने आपण नक्कीच विजयी होऊ.
आज हिंदु धर्मावर विविध आघात होत आहेत. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रीय अस्मिता यांची विटंबना मोठ्या प्रमाणात होत आहे.
केंद्र आणि राज्य शासन यांच्या साहाय्याविना रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन साकारण्यात येईल. हिंदु समाजाच्या साहाय्याने येत्या पावणेदोन वर्षांत या सिंहासनाचे काम पूर्ण केले जाईल.
‘क्रियायोग आश्रमा’च्या वतीने विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राऊरकेला (ओडिशा) येथील ‘सरस्वती शिशू मंदिरा’च्या सभागृहात ‘गीतापठण स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते.
समाजोपयोगी उपक्रमांना प्रेरणा देणार्या संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एच्.एस्.एस्.एफ्. या संस्थेच्या वतीने येथे नुकत्याच ५ दिवसीय जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.
आधुनिक वैद्य तांबेकर म्हणाले की, सध्या अपघात, जातीय दंगली, नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण वाढत असल्याने आपल्याला प्रथमोपचाराचे प्रशिक्षण लाभदायक ठरते. यासाठी प्रत्येकाने याचे प्रशिक्षण घेणे…
आंदोलनात देशभरातील हिंदूंच्या हत्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला सांगून त्यातील तथ्य जनतेसमोर आणून त्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
काश्मीरमध्ये इसिसने (इस्लामिक स्टेटने) आतंकवादी कारवाया चालू केल्या आहेत. या संघटनेला आता स्थानिक मुसलमानांचे समर्थन मिळू लागले आहे.
हिंदु धर्मियांच्या श्रद्धेवर घाला घालणार्या ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या समर्थनार्थ आता संभाजी ब्रिगेड पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही उडी घेतली आहे.
महाराष्ट्रातील देशी दारूची दुकाने आणि ‘बिअर बार’ यांना देवता, महापुरुष आणि गडकिल्ले यांची नावे देता येणार नाहीत, असा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.