Menu Close

पर्यटकांना जुने गोवे येथे झेवियरचे शव दाखवतांना इन्क्विझिशनचीही माहिती द्या ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

पर्यटकांना जुने गोवे येथे झेवियरचे शव दाखवतांना इन्क्विझिशनद्वारे त्याने हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचीही माहिती द्या. त्याकाळी हिंदूंवर इन्क्विझिशन लादण्यात आले, याचा एकमेव पुरावा असलेला हात कातरो…

सनातन संस्था आणि हिदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगली येथील पू. पारसनाथजी महाराज आणि श्री त्रिशुलभारतीगुरुजीवनभारती महाराज यांची सदिच्छा भेट

पू. पारसनाथजी महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतले. या वेळी त्यांनी ‘हल्लीची पिढी धर्माचरण करत नाही. सध्याची हिंदूंची स्थिती दयनीय आहे’, असे सांगितले

सनातनद्वेषी श्याम मानव म्हणतात,‘‘शरद पवार यांच्यामुळेच सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाची तत्कालीन सरकारकडे शिफारस !’’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष दिले म्हणून आतंकवादविरोधी पथकाने सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी तत्कालीन सरकारकडे शिफारस केली होती.

कर्णावती येथील मुसलमानांच्या घरांवरील विशिष्ट खुणेमुळे कथित भीतीचे वातावरण !

कर्णावती शहरातील पलदी परिसरातील मुस्लिम सोसायटी आणि हिंदु कॉलनी येथील घरांवर लाल रंगाच्या Xच्या खुणा करण्यात आल्या आहेत. यामुळे येथील रहिवासी भीतीच्या छायेत आहेत, असे…

हिंदु जनजागृती समितीकडून पद्मावतीच्या संदर्भात सेन्सॉर बोर्डाला निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १४ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्डाच्या) मुख्य कार्यालयात जाऊन पद्मावती चित्रपटाच्या विरोधात निवेदन दिले.

स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या शिबिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गुणसंवर्धन’ विषयावर मार्गदर्शन

ईश्‍वरपूर येथे १२ नोव्हेंबर या दिवशी स्वराज्य जनरल कामगार सेना या संघटनेची कार्यशाळा पार पडली. यात संघटनेचे २० गावांचे अध्यक्ष सहभागी झाले होते. ही संघटना…

पोलीस आणि प्रशासन यांनी वेळीच कारवाई न केल्यास हिंदुत्वनिष्ठ नायजेरियन नागरिकांना धडा शिकवतील ! – शिवकुमार पांडे, बजरंग दल

विविध राज्यांत होत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखाव्यात, ताजमहल येथे हिंदूंना पूजा-अर्चा करण्याची अनुमती मिळावी आणि अनैतिक धंदे करणार्‍या नायजेरियन नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी, या…

पद्मावती चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी !

इतिहासाची विकृती करणार्‍या पद्मावती  चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी राजस्थानी हिंदु समाज कोल्हापूरच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली.

‘पद्मावती’ चित्रपटाच्या माध्यमातून होणारे इतिहासाचे विकृतीकरण हिंदू सहन करणार नाहीत ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त शिरसोली येथे बैठक : हिंदूंच्या हक्काच्या हिंदु राष्ट्राची मागणी करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन १९ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता जळगाव येथील शिवतीर्थ…