Menu Close

अल् कायदाच्या आतंकवाद्यांकडे सापडले श्रीराममंदिराचे मानचित्र !

लक्ष्मणपुरी येथून ११ जुलै या दिवशी अटक करण्यात आलेल्या अल् कायदाच्या दोघा आतंकवाद्यांकडून अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणारे  श्रीराममंदिर आणि त्याच्या शेजारचा परिसर यांचे मानचित्र सापडले…

अयोध्येच्या विकासाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अयोध्या विकास प्राधिकरणा’ची २७ जून या दिवशी ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली.

श्रीराममंदिराच्या दुष्प्रचाराचे षड्यंत्र’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद !

सरकारने ती भूमी बाजारभावाने खरेदी केली असती, तर सरकारला 34 कोटी रुपये द्यावे लागले असते; मात्र रामजन्मभूमी ट्रस्टने केलेल्या विनंतीवरून ती रक्कम अल्प करून 18…

आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी भाजपचा विरोध करण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा दिला होता प्रस्ताव !

श्रीराममंदिरासाठी २० कोटी रुपयांच्या भूमी खरेदीच्या प्रकरणावरून भाजप आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांचा विरोध करण्यासाठी आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्याकडून १००…

केरळ : रा.स्व. संघाने फसवून श्रीराममंदिरासाठी देणगी घेतल्याचे सांगत काँग्रेसच्या आमदाराचा थयथयाट

भगवान श्रीरामाच्या मंदिराला देणगी दिल्याने मुसलमानांच्या धार्मिक भावना कशा दुखावल्या जातात, हे एल्धोस कुन्नाप्ली यांनी हिंदूंना सांगितले पाहिजे ! काँग्रेस अशा मानसिकतेने वागत असेल, तर…

व्यापक विरोधानंतर कर्नाटक सरकारकडून ‘राममंदिर का नको ?’, या पुस्तकांची खरेदी रहित

‘मनुष्याला मंदिर कशाला हवे ?’ अशा आशयाचे लिखाण असलेले पुस्तक सरकारनेच खरेदी करून त्याची प्रत प्रत्येक ग्रंथालयांत ठेवण्याच्या प्रक्रियेने शेवटचा टप्पा गाठला होता. यामुळे भाजपमध्ये…

‘रामराज्य’ अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी श्रीरामभक्तांकडून ट्विटरवर ट्रेंडद्वारे संकल्प

श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामंमदिर बांधण्याची वाट मोकळी झाली आणि तेथे मंदिराच्या उभारणीसाठी भूमीपूजनही करण्यात आले; मात्र हिंदूंनी श्रीराममंदिर उभारण्यापर्यंत सीमित न रहाता प्रभु श्रीरामाला अपेक्षित असे ‘रामराज्य’…

इंदूर येथे श्रीराममंदिरासाठी देणगी गोळा करण्यास निघालेल्या फेरीवर धर्मांधांकडून दगडफेक

हिंदूंकडे डोळे वर करून बघण्याचेही धाडस धर्मांधांकडून होऊ नये, असा वचक सरकार आणि पोलीस यांनी निर्माण केला पाहिजे !

श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांनंतर दीपोत्सव प्रारंभ !

या दीपोत्सवामध्ये राम की पौडी समवेत मठ, मंदिरे आणि घरे येथेही दिवे लावण्यात येत आहेत. राम की पौडी येथेच सुमारे साडेपाच लाख दिवे लावण्यात येणार…

#JusticeDemolished या नावाने देशविरोधी शक्तींचा ट्विटरवर थयथयाट !

हिंदू श्रीरामजन्मभूमीवर मंदिर बांधत असले, तरी धर्मांधांकडून आज ५ शतकानंतरही त्याला धोका कायम आहे. हे पहाता मंदिराच्या सुरक्षेसाठी अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यासह धर्मांधांवर वचक निर्माण…