स्वतःतील दुर्गातत्त्व जागृत केल्यास एकही हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

सध्या धर्माचरणाअभावी कुटुंबव्यवस्था ढासळली असून अनेक हिंदु युवती पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अधीन झाल्या आहेत. दुसर्‍या बाजूला धर्मांध हिंदु युवतींना आमिषे दाखवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढत आहेत. Read more »

संगमनेर (जिल्हा नगर) येथे हिंदु महिलेवर बलात्कार करणाऱ्यां धर्मांधाला पोलीस कोठडी

संगमनेर येथील ३० वर्षीय महिलेवर इस्माईल पठाण या धर्मांधाने लग्नासह विविध आमिषे दाखवत ६ मास बलात्कार केला. या प्रकरणी पठाणच्या विरोधात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यावर त्याला अटक करण्यात आली. Read more »

धर्मांधाकडून हिंदु तरुणीचा लैगिंक छळ करून बळजोरीने धर्मांतर

तरुणीने जवाबामध्ये आरोपी अब्बास मिर्झा याच्यावर अपहरण, बलात्कार करणे, बळजोरीने कोर्‍या कागदावर सही करून विवाह आणि धर्मांतर यांचे कागद सिद्ध केल्याचे आरोप केले. अब्बासच्या वाढदिवसाला त्याच्या पत्नीने घरी बोलावून अपहरण केले. Read more »

लव्ह जिहाद : धर्मांध प्रियकराच्या मदतीने विवाहीत हिंदु महिलेने केला पतीचा खून

नंदू दामू पवार वय (५५) असे मृताचे नाव असून त्यांची पत्नी रंजना नंदू पवार, तिचा प्रियकर अकबर शहाबुद्दिन शेख (शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांचे सात ते आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते त्यावरून रंजना नंदू या पती-पत्नीमध्ये अनेक वेळा भांडणे होत असे. Read more »

प्रत्यक्ष कृतीद्वारे हिंदूंमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला ! – श्री. राजन गुप्ता

संघटनेकडून झालेल्या कार्याचा आढावा देतांना अलवर, राजस्थान येथील हिंदु शक्ती वाहिनीचे श्री. राजन गुप्ता म्हणाले, हिंदूंना त्यांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती आहे; मात्र अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती नाही. Read more »

लव्ह जिहादच्या विरोधात लढण्यासाठी कायद्याचा प्रभावी वापर आवश्यक ! – अधिवक्ता सुशील अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय प्रबोधिनी

लव्ह जिहादमध्ये ज्या तरुणी, महिला अडकतात त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भारतीय दंडविधान कलम ३६६, ३६६ ए, तसेच ४१८ या कलमाचा वापर करता येऊ शकतो. Read more »

हिंदू स्वत:मध्ये जोपर्यंत क्षात्रतेज जागृत करत नाहीत तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या भेडसावतच रहातील ! – यति मां चेतनानंद सरस्वतीजी

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना मेरठ, उत्तरप्रदेश येथील हिन्दू स्वाभिमान च्या यति मां चेतनानंद सरस्वतीजी असे प्रतिपादन केले कि, ‘लव्ह जिहाद’ ही समस्या सध्या ‘जिहाद अगेन्स्ट वुमेन’ अशी आहे. Read more »

हिंदु राष्ट्र येईपर्यंत आमचा संविधानिक मार्गाने लढा चालूच रहाणार ! – अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी.

जिहाद करण्याचे अनेक प्रकार असून त्यात ‘लव्ह जिहाद’ ही मोठी समस्या आहे. केरळमध्ये तटावरील क्षेत्रामध्ये अनेक मुली बेपत्ता होत असून त्यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. त्यासाठी अरब देशांतून पैसे दिले जातात. Read more »

हिंदूंच्या सतत संपर्कात राहून त्यांना वैचारिक स्तरावर मजबूत करायला हवे ! – श्री. जीतेंद्र ठाकूर

‘हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने कार्य कसे करावे’, याविषयी अनुभव श्री. जीतेंद्र ठाकूर यांनी सांगितले . . . Read more »

हिंदू संघटन आणि एकसंध भारत यांसाठी हिंदू अधिवेशन ! – राहुल कौल

हिंदू संघटन आणि राष्ट्रीयत्व यांना प्राधान्य देऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्यासाठी गोव्यातील रामनाथी येथे ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज भारतात बहुसंख्यांकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​